नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपट सृष्टीतील काही व्यक्तींचा अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध असल्याच्या चर्चा बरेच वेळा होताना दिसतात. आजवर फक्त चर्चेत असलेली ही ड्रग्स तस्करीचे एक गंभीर प्रकरणात दिल्ली NCB ने समोर आणले आहे.अंमली पदार्थ नियंत्रण (एनसीबी) दिल्ली विभागाने ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. दक्षिण भारतातील चित्रपट सृष्टीतील बड्या निर्मात्याला […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात १७ टक्के वाढ करण्याच्या करारावर काल युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधींनी अंतिम स्वाक्षऱ्या केल्यात. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या करारावर काल यावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्यात.या करारामध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांयासह १० […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा समूहाने गुजरातमधील ढोलेरा येथे १६० एकर जमीन संपादीत केली आहे. या ठिकाणी ९१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह देशातील पहिला मेगा फॅब कारखाना उभारण्यात येणार आहे. तर CG पॉवरला एटीएमपी (असेंबलिंग, टेस्टिंग, मार्केटिंग आणि पॅकेजिंग ऑफ सेमीकंडक्टर) युनिट स्थापन करण्यासाठी साणंदमध्ये २८ एकर जमीन देखील देण्यात आली आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किसान क्रेडीट कार्ड हे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळण्याचा हक्काचा आधार आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना विविध फायदे मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड देण्यात येते. परंतु या कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकांकडून बरेच अडथळे निर्माण व्हायचे. यावर केंद्राकडून नविन कल्पना काढल्याने होणारे अडथळे आता कमी होण्याची शक्यता […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कट्टर मुस्लिम धार्मिक देश असलेल्या पाकिस्तानमध्ये धर्म आणि प्रेषितांबद्दल गैर उद्गार काढणाऱ्या व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा केली जाते. आता पाकिस्तानच्या एका न्यायालयाने 22 वर्षीय विद्यार्थ्याला ईशनिंदेप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 17 वर्षीय विद्यार्थ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲपवर प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह संदेश […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांसह संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची अर्थात कोस्टल रोडची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी खुली करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. वरळी सी फेस परिसरातील बिंदू माधव […]Read More
नागपूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेशीमबाग येथील सुरेशभट सभागृहाच्या गेटवर चेंगराचेंगरी मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे मात्र आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी नागपूर शहरातर्फे बांधकाम कामगार आणि घरेलू कामगारांची नोंदणी तसेच कीट वाटप शिबिराचे आयोजन नागपुरातील सुरेशभट सभागृह येथे आयोजन […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरनाथ गुहा मंदिर हे एक भगवान शिव मंदिर आहे जिथे देवता बर्फापासून बनवलेल्या शिवलिंगात असल्याचे मानले जाते. मंदिर 3,888 मीटर उंचीवर आहे आणि मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 3-5 दिवसांचा ट्रेक लागतो. ही गुहा 5,000 वर्षे जुनी असल्याचे मानले जाते आणि ट्रेक फक्त उन्हाळ्यातच करता येतो कारण गुहा उर्वरित वर्षभर बर्फाने […]Read More
मुंबई, दि. 9 (जितेश सावंत) : 7 मार्च रोजी संपलेल्या सलग चौथ्या आठवड्यात भारतीय बाजाराचा तेजीचा सिलसिला सुरु राहिला.सकारात्मक जागतिक संकेतांच्या आधारे निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला.सेन्सेक्सने प्रथमच 74,000 चा व निफ्टीने प्रथमच 22,500 चा टप्पा पार केला. पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने भारताचे महागाईचे तसेच औद्योगिक उत्पादनाचे आकडे (Industrial production), यूएस महागाई तसेच युरो […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली असतानाही सत्तारूढ महायुती आणि विरोधी महा विकास आघाडीचे आपसातील जागा वाटप अद्याप रखडलेलेच आहे. दोन्ही बाजूने चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही रोज सुरूच आहे. महायुतीचे जागा वाटप अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात मार्गी लावण्यात यश येईल असे वाटत असतानाच त्यावर कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला […]Read More