mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचा IPO येणार, १० ते १२ सप्टेंबर दरम्यान

राज्यातील प्रसिद्ध पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या आयपीओसाठी प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ ११०० कोटी रुपयांचा असणार असून यासाठी ४५६ ते ४८० रुपयांचा प्राइज बँड निश्चित करण्यात आलाय. पुढील आठवड्यात १० सप्टेंबर रोजी हा इश्यू सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. पण ९ सप्टेंबरपासून तो एंकर गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. आयपीओ […]Read More

शिक्षण

राष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान आणि मूल्यांचा पाया रचण्यासाठी शिक्षक

मुंबई, दि. 4 (राधिका अघोर) :देशाचे दुसरे राष्ट्रपती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस 5 सप्टेंबर देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हाडाचे शिक्षक, अभ्यासक असलेल्या डॉ. राधाकृष्णन यांचीच तशी इच्छा होती, कारण शिक्षकी व्यवसाय सर्वात महत्वाचा, सर्वात पवित्र कार्य आहे, असा त्यांना विश्वास होता. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर शिक्षक माणूस घडवत असतो, त्यामुळे […]Read More

ट्रेण्डिंग

राष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान आणि मूल्यांचा पाया रचण्यासाठी शिक्षक

-राधिका अघोर देशाचे दुसरे राष्ट्रपती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस 5 सप्टेंबर देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हाडाचे शिक्षक, अभ्यासक असलेल्या डॉ. राधाकृष्णन यांचीच तशी इच्छा होती, कारण शिक्षकी व्यवसाय सर्वात महत्वाचा, सर्वात पवित्र कार्य आहे, असा त्यांना विश्वास होता. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर शिक्षक माणूस घडवत असतो, त्यामुळे जगातले सर्वोत्तम मेंदू […]Read More

महानगर

एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ, संप मागे

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क ): राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे घेतला. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि संप मागे घेतला. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र […]Read More

पर्यटन

गर्दीतून आराम, अराकू व्हॅली

अराकू व्हॅली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अराकू व्हॅली हे असे नाव आहे जे अनेकांनी ऐकले नसेल, त्यामुळे तुम्ही येथे पर्यटकांच्या गर्दीतून आराम मिळण्याची अपेक्षा करू शकता. पूर्व घाटाचे एक रत्न, ही छोटी दरी घनदाट जंगलाने वेढलेली हिरवीगार शेतजमीन आहे, अनेक प्रकारे भूतानमध्ये दिसणार्‍या दृश्याप्रमाणेच! एकदा खोऱ्यात गेल्यावर, गावातील रस्त्यांवर, ठिकाणाचे सौंदर्य पाहण्यासाठी, वाटेत आदिवासींशी […]Read More

Lifestyle

बीटरूट स्मूदी रेसिपी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बीटरूट स्मूदी देखील खूप चवदार आहे आणि ती सहज बनवता येते. बीटरूट स्मूदी बनवण्यासाठी दूध, मध, लिची आणि ड्रायफ्रूट्स वापरतात. तुम्हालाही दिवसाची सुरुवात हेल्दी ड्रिंकने करायची असेल तर तुम्ही बीटरूट स्मूदी बनवू शकता. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी.Beetroot Smoothie Recipe बीटरूट स्मूदीसाठी साहित्यबीटरूट चिरून – १/२ कपदूध – 1 […]Read More

ट्रेण्डिंग

Paris Paralympics – महाराष्ट्राच्या सचिनची रौप्यपदकासह विक्रमी कामगिरी

पॅरिस, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आज 21वे पदक जमा झाले. आज सातव्या दिवशी महाराष्ट्राच्या सचिनने भारतासाठी गोळा फेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. सचिन खिलारीने सातव्या दिवशी भारताचे खाते उघडले आणि पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत पदक जिंकले. वर्ल्ड चॅम्पियन सचिनचा 16.32 मीटरचा फेक हा F46 प्रकारातील आशियाईने केलेला आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो […]Read More

ट्रेण्डिंग

उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने दिली ३० सरकारी अधिकाऱ्यांना फाशी

प्योंगयांग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर कोरियाचा क्रूर हुकुमशाह किम जोंग उन यांनी आता पुन्हा एकदा एक भयंकर निर्णय आमलात आणला आहे. त्यानं तब्बल 30 सरकारी अधिकाऱ्यांना फासावर लटकवले आहे. उत्तर कोरियात पुरानंतर निर्माण झालेली परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या चुकीसाठी किम जोंग उननं सर्वांना फासावर लटकवलं आहे. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सांगलीमध्ये २०० वर्षांची परंपरा असलेल्या चोर गणपतीचे आगमन

सांगली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात घरोघरी गणपतीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रथेप्रमाणे आपल्या घरी चतुर्थीला गणरायाचे आगमन होते. मात्र सांगलीमध्ये गणेशाचे आगमन चार दिवस आधीच होते. याला चोर गणपती म्हणून ओळखले जाते. ही २०० वर्षांची परंपरा आहे. सांगलीच्या मंदिरात चोर गणपती विराजमान झाला आहे. गणपती हे सांगलीकरांचे आराध्य दैवत आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यात सुरु होणार राज्यातील पहिला फुल लिलाव बाजार

पुणे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या राज्यात सण-उत्सव, लग्नसमारंभ, विविध सोहळे या निमित्ताने फुलांना वर्षभरच मागणी असते. असे असूनही फुलांची पणन व्यवस्था काहीशी विस्कळीत आहे. यावर उपाय म्हणून फुलांची पणन व्यवस्था बळकट व्हावी,शेतकरी फूलशेतीकडे वळावेत, यासाठी केंद्र सरकारची शेतीमाल निर्यात मार्गदर्शन संस्था अपेडा आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्यावतीने बंगळुरूच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील […]Read More