इस्लामाबाद, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासाला महत्त्व देण्याऐवजी सातत्याने भारताच्या कुरापती काढण्यात मग्न असलेला पाकिस्तान आता त्याचे भीषण परिणाम सहन करत आहे. वर्षानुवर्षांची लष्करशाही आणि सातत्याने सत्तापरिवर्तन यांमुळे पाकची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली आहे. देशातील नागरिक गेल्या काही वर्षांपासून प्रचंड महागाई आणि अन्नटंचाईचा सामना करत आहेत. पाकिस्तान सध्या बंडखोरी आणि आर्थिक […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या राष्ट्रपती सन्माननीय द्रोपदी मुर्मु यांची विधान परिषदेचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुंबईतील राजभवन येथे भेट घेतली.यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी राष्ट्रपती यांना प्रत्यक्ष भेटून काही मुद्द्यांचे निवेदन देखील सादर केले आहे. यामध्ये अनेक वेळेला गंभीर गुन्हे केलेले गुन्हेगार कोर्टामध्ये त्यांच्यावर आरोप सिद्ध होतात, त्यांना शिक्षा होते. आणि त्यानंतर तो […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील प्रतिष्ठित लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर अनंत अंबानी यांची निवड करण्यात आली आहे. या पवित्र आणि ऐतिहासिक गणेश मंडळाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी अंबानी घराण्यातील या तरुण उद्योजकावर सोपवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या वेळी लाखो भक्तगण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात, आणि आता अनंत अंबानी मंडळाच्या निर्णय प्रक्रियेचा […]Read More
मुंबई, दि. 4 (सुचिता सावंत) : भविष्य जाणून घेण्याची जिज्ञासा आपल्यापैकी सगळ्यांनाच असते. काहीजण ज्योतिष्याकडे जाऊन आपली जन्मकुंडली दाखवतात, तर काही हस्तरेखांवरून आपले भविष्य जाणून घेतात. प्राचीन काळापासून चालत आलेल्या अशा भविष्य कथनाच्या पद्धती काळानुरूप बदलत गेल्या, किंवा त्यांच्या प्राचीन पद्धतींमध्ये काही सुधारणा होत गेल्या. अशाच भविष्य कथनाच्या प्रचलित होत चाललेल्या पद्धतींपैकी एक म्हणजे ‘टॅरो […]Read More
पुणे-नाशिक कॉरिडॉरला 1546 हेक्टरची गरज, एमएसआरडीसीतर्फे पर्यावरण मंजुरी प्रक्रिया सुरू
पुणे ते नाशिक पट्ट्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली आहे. या महामार्गासाठी १,५४६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ६२.२४ हेक्टर क्षेत्र वनजमीन आहे. पुणे आणि नाशिकदरम्यान १८९.६ किमीच्या औद्योगिक द्रुतगती महामार्गाची उभारणी एमएसआरडीसी करणार आहे. त्यासाठी १७ हजार ५३९ कोटी रुपयांचा खर्च […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाने सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र गृहनिर्माण स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) आदर्श मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता राज्य शासनाने याबाबत पुढाकार घेत ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरणाचा मसुदा जारी केला आहे. ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण योजना राबविणाऱ्या विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलती देऊ केल्या आहेत. […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवल्याने तसेच नामांतरास रेल्वे विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र प्रशासनाला दिल्याने जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग आता सुकर झाला झाला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. महापालिकेनंतर आता जिल्ह्याला अहिल्यानगर […]Read More
लंडन, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ICCने आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ (WTC Final 2025 Final) चा अंतिम सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळवला जाणार आहे याबाबत घोषणा केली.WTC च्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना असेल. हा अंतिम सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. २०२५ चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये […]Read More
कोलकाता, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे चर्चेत असलेल्या कोलकात्याच्या RG Kar मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि इतर तिघांना CBIने काल अटक केली. आज, मंगळवारी संदीप घोष यांना रुग्णालयाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारी अटकेनंतर सीबीआयच्या पथकाने चारही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेत आणले. जिथे बीआर सिंग […]Read More
कोलकाता, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर आता पश्चिम बंगाल सरकारने बलात्काराच्या गुन्ह्याविरोधात ठोस तरतूदी असणारे विधेयक मंजूर केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ममता सरकारमधील कायदा मंत्री मोलॉय घटक यांनी बलात्कार विरोधी विधेयक मांडले ते सभागृहाने मंजूर केले आहे. त्याला अपराजिता […]Read More