mmcnews mmcnews

महानगर

डेटिंग ॲप द्वारे तरुणांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डेटिंग ॲपद्वारे ओळख वाढवून तरुणांना फसवणाऱ्या दिल्लीतील ६ जणांच्या टोळीला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. हॉटेलमध्ये महागडी दारू व जेवणावर ताव मारून फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेल व्यावसायिकाशी संगनमत करून फसवणूक केली जात होती. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा […]Read More

अर्थ

सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्या विरोधात सेबीचे कर्मचारी उतरले

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बाजार नियामक सेबीच्या (सेबी) सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी आज, ५ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या मुंबई मुख्यालयावर निदर्शने केली, सेबीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून अर्थ मंत्रालयाला अव्यावसायिक आणि तणावपूर्ण कार्यसंस्कृतीबद्दल यापूर्वी लिहिलेले पत्र “बाह्य घटकांकडून दिशाभूल केले” असल्याचे म्हटले होते. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते, […]Read More

पर्यावरण

स्वच्छ हवेमध्येही देशात ठरले अव्वल, सुरत

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात स्वच्छ शहरापैकी एक असणाऱ्या  सुरतने  पुन्हा एकदा आपला लौकिक वाढवला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ वायु सर्वेक्षण-2024’ मध्ये सुरतने देशभरातील तब्बवल  131 शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुरत महानगरपालिकेने व्यापक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न आणि सुरतवासीयांच्या सहकार्यामुळे शहराला अव्वल […]Read More

गॅलरी

राहुल गांधी यांनी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण परिवाराचे केले सांत्वन

नांदेड, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेडचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नायगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन वसंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली आणि चव्हाण परिवाराचे सांत्वन केले. ML/ML/SL 5 Sept 2024Read More

सांस्कृतिक

चक्रधर स्वामी यांचा 803 वा अवतार दिन संपन्न

बुलडाणा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी यांच्या आज 803 वा अवतारदिन ( जयंती ) चक्रधर स्वामींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या जाईचादेव येथील चक्रधर स्वामी मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला होता. सकाळीच मंगलस्नान आरती गिता पाठ, विडा अवसर आणि आचार्य ,मंहतांच्या हस्ते चक्रधार स्वामी यांच्या स्थानाचे पूजन करण्यात आलं,त्यानंतर […]Read More

ट्रेण्डिंग

बाप्पाच्या माहेघरातून ६० हजार गणेशमूर्ती परदेशी रवाना…

अलिबाग, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण जगभरात अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने गणेशमूर्तीच्या माहेरघरात अर्थात पेण मध्ये कारखानदार आणि कारागीर याची लगबग जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसात इथून सुमारे साठ हजार गणेशमूर्ती परदेशासह देशभरात रवाना झाल्या आहेत. अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने अनेक जगभरासह अनेक राज्यातून गणपती खरेदी […]Read More

करिअर

भारतीय नौदलात पायलट, नौदल अधिकारी यासह 250 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत भरती अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये पायलट आणि नेव्हल ऑफिसरसह 250 पदांवर भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: निवड प्रक्रिया: यासाठी अर्ज 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील आणि 29 सप्टेंबर 2024 पर्यंत भरले जातील. भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर […]Read More

Lifestyle

येसुरची आमटी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  प्रत्येकी एक छोटी वाटी हरभरा डाळ, गहू,बाजरी आणि ज्वारी,सुके खोबरे किसून,लसूण पाकळ्या,आले किसून,सोलापुरी काळा मसाला,धने-जिरे पूड,फोडणीचे साहित्य ,तेल ,चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. क्रमवार पाककृती:  येसूरचे पीठ बनवीण्यासाठी प्रत्येकी एक छोटी वाटी हरभरा डाळ, गहू,बाजरी आणि ज्वारी मंद आंचेवर खमंग भाजून घ्यावी आणि मिक्सरवर बारीक पीठ दळून […]Read More

ट्रेण्डिंग

अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची राजकारणात एंट्री

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे.Read More

ट्रेण्डिंग

वांद्रे-कुर्ला दरम्यान धावणार पॉड टॅक्सी

मुंबईत वाहतुकीचे जाळे विस्तीर्ण आहे. बस, टॅक्सी, रिक्षा सुविधा आहेच. पण, रेल्वे मार्गाने तर खूपच सोय झाली आहे. शिवाय मेट्रो, मोनो ट्रेनमुळेही खूप सोय झाली आहे मात्र, मुंबईकरांचा प्रवास अजून सुखकर व्हावा यासाठी ‘पॉड टॅक्सी’ची सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही पॉड टॅक्सीची सेवा प्रवाशांना वांद्रे-कुर्ला मार्गासाठी वापरता येणार आहे. कुर्ला-बीकेसी- वांद्रे या भागात गेल्या […]Read More