मुंबई, दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४० हजाराहून अधिक गंभीर रुग्णांचे वाचविण्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयात आलेला […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत 250 अधिकारी पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये पायलट आणि नेव्हल ऑफिसरसह 250 पदांवर भरती होणार आहे. यासाठी अर्ज 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील आणि 29 सप्टेंबर 2024 पर्यंत भरले जातील. भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन उमेदवार […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस दलातील महिलांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या, त्यांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. राजननं डझनभर महिला पोलिसांना आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानं महिला पोलिसांकडून जवळपास दोन कोटी रुपये उकळले. आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या राजननं अनेकींना अतिशय हुशारीनं गंडा घातला. पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरुन तो महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावीतील अपात्र प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्राने मिठागरांच्या जमिनी राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिठागरांच्या जमिनीचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. मिठागरांवर बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका निर्माण होऊ शकतो, याकडे पर्यावरण तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. २६ जुलैच्या महाप्रलयानंतर भविष्यातील उपाययोजनांसाठी सरकारने डॉ. माधव चितळे समितीची नियुक्ती […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीला अंबानी कुटुंबाने यावर्षी २० किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे, ज्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंबानी कुटुंब दरवर्षी विशेष दान करत असते, पण यंदा केलेले हे दान अत्यंत भव्य आणि लक्षवेधी ठरले आहे. लालबागच्या राजाच्या चरणी हे सोन्याचे […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तथापि जेव्हा तरतूद नसते, तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते. मात्र, पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील स्वमालकीच्या ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा (सोलर सिस्टिम) संच देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. सध्या ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा नाही अशा […]Read More
हिसार, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काल संध्याकाळी 67 उमेदवारांची यादी जाहीर केली. यादी येताच पक्षात बंडखोरी सुरू झाली. सोशल मीडियावर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तर आज सकाळी देशातील चौथ्या सर्वात श्रीमंत महिला सावित्री यांनीही बंड केले आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी हिसारमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंधेरी येथील आझादनगर सार्वजनिक ( अंधेरीचा राजा) उत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक केला आहे. शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे.अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना मंडळाकडून बाप्पाचे चरण स्पर्श करून दर्शन घेण्यास परवानगी दिली जाते. मात्र या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या महिला भाविकांनी शॉर्ट कपडे […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसाममधील एका 22 वर्षांच्या तरुणाने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून 2200 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. बिशाल फुकन नावाच्या या व्यक्तीने आपल्या गुंतवणूकदारांना 60 दिवसांत 30 टक्के इतका मोठा नफा देण्याचे खोटे आश्वासन दिले. बिशाल सध्या दिब्रुगड पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील गुंतवणूकदारांची हमी […]Read More