नांदेड, दि. २८ (एमएमसी न्यूज, नेटवर्क) : नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अॅड. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अशोकराव चव्हाण यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. ML/ ML/ SL 28 Oct. 2024Read More
मनीला, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): उष्णकटिबंधीय वादळ ट्रमीमुळे फिलीपिन्समध्ये गंभीर पूर आणि भूस्खलन झाले. सरकारच्या आपत्ती-प्रतिसाद एजन्सीच्या माहितीनुसार जवळपास ८५ लोकांचा या घटनेत मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. ट्रॅमी वादळ गेल्या शुक्रवारी वायव्य फिलीपिन्समध्ये पोहोचले . या वादळात सुमारे ८५ लोकांचा मृत्यू आणि ४१ लोक बेपत्ता असल्याची माहिती फिलीपिन्स सरकारी एजन्सीने […]Read More
मुंबई, दि. २७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा सुरू झाला की देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागले. त्यातच दिवाळीच्या सणानिमित्त वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांची भर पडते. यावर्षी दिवाळी पूर्वीच देशातील ११ शहरातील वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. AQI.in वर उपलब्ध माहितीनुसार , आज सकाळी देशातील 11 शहरांची AQI पातळी 300 […]Read More
नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतावर सातत्याने कुरघोडी करणाऱ्या चीनवर नियंत्रण ठेवण्याचा भारतीय राजनैतिक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.भारत आणि चीन यांच्यात काही दिवसांपूर्वीच सीमेवर गस्त घालण्याबाबत करार झाला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या कराराचे श्रेय […]Read More
पुणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध मिठाई विक्रेते चितळे बंधू मिठाई वाले यांच्या दुकानावर दरोडा पडला आहे. औंध-बाणेर रस्त्यावरील दुकानावर दरोडा टाकला आहे. दुकानाचे शटर उचकटुन चोरट्यांनी रोख व काही साहित्य लंपास केले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीचा सण आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. या दिवशी आपण पूजा करतो, मिठाई वाटप करतो आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. बॉलिवूडमध्येही त्याचा विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. येथे सेलेब्स त्यांच्या घरी दिवाळी पार्ट्यांचे आयोजन करताना दिसत आहेत. सेलेब्स दिवाळीत फटाके फोडण्याच्या विरोधात देखील आहेत. याचदरम्यान त्यांनी चाहत्यांना पर्यावरण […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेरिटोरियल आर्मीने 60 पेक्षा जास्त पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवार त्याच्या अधिकृत वेबसाइट jointerritorialarmy.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: पगार: शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: निवड प्रक्रिया: दस्तऐवज पडताळणी पत्ता: PGB/ML/PGB27 Oct 2024Read More
ठाण, दि. २७ (, एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिग्गज भारतीय उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर सामाजिक दृष्टिकोन आणि भारतीयांना रास्त दरातील वैद्यकीय सेवा पुरवण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान युवा उद्योजक अर्जुन देशपान्डे यांनी स्वीकारले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वस्त किमतीत औषधे मिळायला पाहिजेत या उद्देशाने वयाच्या १६ व्या वर्षी अर्जुन देशपांडे यांनी जेनरिक […]Read More
नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या निमित्ताने नागपुरात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 24 तास डोसे बनविण्याचा नवीन रेकॉर्ड तयार करत आहेत. विष्णू मनोहर यांनी याआधी सुद्धा अनेक रेकॉर्ड खाद्यपदार्थ बनविण्याचे बनविले आहेत मात्र आता दिवाळीच्या निमित्ताने 24 तास डोसे बनविण्याचा रेकॉर्ड केला जात आहे. नागपुरातील बजाजनगर येथील त्यांच्या विष्णु जी की रसोई येथे […]Read More
पालघर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. दिवाळीच्या सणाला आकाशकंदिलांना विशेष महत्व आहे. दिवाळीला घरात दिवे लावण्याबरोबरच आकाश कंदीलांनाही घराची शोभा वाढवण्यासाठी पसंती देतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाश कंदिलांची मागणी वाढते. सध्याच्या काळात बाजारात प्लास्टिकचे विविध प्रकारचे रंगीबेरंगी आकाश कंदील विक्री […]Read More