” दिव्यांग बालक चिकित्सा आणि पालक समुपदेशन कार्यशाळा..”
मुंबई दि ११ : आर्ट्स डेकेअर दहिसर आयोजित दिव्यांग बालक चिकित्सा, पालक समुपदेशन कार्यशाळा येत्या 24 मते 31 मे संध्या. सहा ते आठ ह्या वेळेत आयोजित केली आहे.. ” दिव्यांग बालक विविध प्रकार आणि आधुनिक प्रगत उपचार ह्यांची माहीती यावेळी देण्यात येणार आहे.
एल डी..हायपर बालक,
सेरेब्रल पाल्सी बालक,मुकबधीर बालक, ऑटीज्म्, पौगंडावस्थेतील बदल आणि त्याचे व्यवस्थापन लैंगिक जाणिवा आणि वयात आलेले स्री वा पुरूष युवा दिव्यांग आणि त्यांचे इमोशनल हार्मोनल पुनर्वसन.पस्तीस चाळीशीतील दिव्यांग व्यवस्थापन. हे आणि असे अनेक विषयांवर आणि अत्याधुनिक ॲक्युपल्सर ऑक्सिॲक्युपल्सर प्रगत स्काल्प आणि इअर ॲक्युपंक्चर आहार नियोजन ह्या विषयावर आधारित ही कार्यशाळा आहे.
समाजसेवेची आवड असणारे ह्या कार्यशाळेत अपेक्षित आहेत.. संचालकः डाॅ.शिरीष ठाकूर, एम. डी. पीएच डी…
आर्ट्स डेकेअर
कृपया संपर्क करा..
9029884055.
ML/ML/MS