ठाणे, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्याच्या प्रतीक तुलसानीने राष्ट्रीय पातळीवर सलग दोन अजिंक्यपद मिळवत आपली छाप पाडली आहे. प्रतीकने गोव्यात झालेल्या १३ वर्षखालील मुलांच्या यूटीटी राशयात्री मानांकन टेबल टेनिस आणि त्यानंतर लगेचच हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या १३ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद सरशी मिळवली विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा प्रतिकने अंतिम फेरीत बंगालच्या हिमोनकुमार मोंडलला नमवून […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्याची अंतिम तारीख असताना ही महा विकास आघाडीतला गोंधळ संपायचे नाव घेत नाही, उमेदवार याद्यांमध्ये घोळ घातला असतानाच आता प्रत्येकी नव्वद जागांचा प्रस्ताव ठरलेलाच नाही अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. महायुतीच्या जागांचे वाटप ही अद्याप अंतिम नाही, रात्री […]Read More
बीड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठवाड्यातील कांदा खरेदी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळाला. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या कांद्याला 45 रुपये प्रति किलो दराने मिळालेल्या या भावामुळे शेतकरी खुश झाले आहेत. बीड जिल्ह्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आवक झाली. रविवारी […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. या द्वारे अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी […]Read More
मुंबई,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित अभिनीत ‘भूल भुलैया 3’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांनी चाहत्यांना या चित्रपटाकडे आकर्षित केले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे चार दिवस उरले असताना, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. रिलीजच्या आधीच चित्रपटाने तिकीटबारीवर धुमाकूळ घालण्यास […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईत अगदी मोक्याच्या जागी असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाच्या जोरदार हालचाली आता सुरू झाल्या आहेत. अदानी समूहाकडून हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता निवडणुका तोंडावर असताना मुंबईतील एका संस्थेने धारावी मराठी माणसासाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी उचलून धरली आहे.पार्ले पंचम या संस्थेने मराठीचा जाहीरनामा प्रसिद्ध […]Read More
मुंबई, दि.28. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल अरेस्ट पासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर या विषयावर लोकांमध्ये जागृती निर्माण होत असताच एका हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास जाळ्यात अडकल्यानंतर अखेर त्याची […]Read More
मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकांना आणि कार्यकर्त्यांना रिझवण्यासाठी राजकीय पक्षांकडून वारेमाप खर्च केला जातो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा-नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे. उमेदवारांना हा सर्व खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन […]Read More
सांगली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जत तहसीलदार कार्यालयात जाऊन पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आणि संबंधित कागदपत्रे सादर केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत , डॉक्टर अरळी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आपण सांगली जिल्ह्यातील […]Read More
ठाणे, दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी आज आपला उमेदवार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, स्नुषा सौ.वृषाली शिंदे, नातू रुद्रांक्ष शिंदे, खासदार नरेश म्हस्के, प्रताप […]Read More