नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्षानुवर्षे अत्याधुनिक शस्तास्त्रांसाठी अमेरिका,रशिया, फ्रान्स, जपान या देशांवर अवलंबुन असणारा भारत आता शस्त्रास्त्र निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. भारतासाठी हा देश आर्मेनिया आता शस्त्रास्त्र निर्यातीसाठी प्रमुख देश ठरला आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांमध्ये वाढ झाली असून, भारताने संरक्षण निर्यातीत सर्वकालीन उच्चांक नोंदवला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये […]Read More
टांझानिया, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध भारतीय गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर माऊंट किलीमांजारोवरील सर्वोच्च शिखर गिलमन्स पॉईंटवर यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करत आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. बंगळुरूस्थित गणिताचे शिक्षक आणि ट्रेक लीडर गगन हलूर आणि सातारा येथील धैर्य कुलकर्णी यांचा समावेश असलेला संघ 29 ऑक्टोबर 2024 रोजी स्थानिक […]Read More
लिमा, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील प्राचीन संस्कृती लाभलेल्या महत्त्वाच्या देशांमध्ये दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशाचा समावेश होतो. आता पेरू देशातील पुरातत्त्व संशोधकांनी तेराशे वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोध लावला आहे. हे दालन विविध रंगीत भित्तिचित्रांनी सजवलेले आहे. त्यामध्ये या मोचे साम्राज्याच्या राणीचे चित्रण आहे.पॅनामार्का याठिकाणी केलेल्या उत्खननात दरबाराचे हे दालन सापडले आहे. ते […]Read More
भोपाळ, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात काल चार हत्ती मृतावस्थेत आढळले. तर अन्य पाच हत्ती बेशुद्धावस्थेत आढळले.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सालखनिया क्षेत्रात येणाऱ्या खिटौली आणि पतौर परिसरात ३८४ क्रमांकाच्या क्षेत्रात २ तर १८३-अ क्षेत्रामध्ये २ हत्ती काल सायंकाळी दैनंदिन गस्तीदरम्यान मृतावस्थेत आढळले.त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिलेल्या राज ठाकरे यांनी विधानसभेत मात्र, स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत १३८ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, असे असले तरी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघात पाठिंबा द्यावा, अशी भूमिका भाजपानं आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनीही घेतली आहे तर […]Read More
मुंबई, दि. ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणताही मतभेद नाही त्यामुळे आमच्यात मैत्रीपूर्ण लढती होणारच नाहीत, असा विश्वास आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत काँग्रेस पक्ष कार्यालय टिळक भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी नेते नाना पटोले आणि वर्षा गायकवाड […]Read More
मुंबई,दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली रणनीती आखली असून राज्यभर भाजपचे नेते शंभर सभा घेणार आहेत, त्यापैकी आठ सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर २० सभा अमित शहा यांच्या असणार आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या राज्यभरात ५० सभा होणार आहेत त्यात मोदींच्या आठ अमित शहा यांच्या वीस , योगी आदित्यनाथ यांच्या […]Read More
जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये सोमवारी लष्कराच्या ताफ्यावर ॲम्ब्युलन्सवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. याबाबत लष्कराने मोठा खुलासा केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखनूर ऑपरेशनमध्ये त्यांच्या टीमने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी AI चा वापर केला. एआयच्या मदतीने आम्हाला दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत जलद आणि यशस्वी परिणाम मिळाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.Read More
दिवाळीच्या तोंडावर सरकारने कॅन्सर रुग्णाला दिलासा दिला आहे. कॅन्सरवरील उपचारात वापरली जाणारी महत्वाची तीन औषधे सरकारने स्वस्त केली आहेत. या संदर्भात सरकारने आदेश देखील काढले आहेत. देशात जीवनावश्यक औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण ( NPPA ) करत असते. आता एनपीपीएने कॅन्सरवर उपचारासाठी वापरली जाणारी ट्रॅस्टुजुमाब(Trastuzumab), ओसिमर्टिनिब (Osimertinib) आणि डुर्वालुमाब (Durvalumab) […]Read More
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.यावर्षी बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीच्या […]Read More