मुंबई, दि. ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता काल २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध […]Read More
पालघर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज होते. यानंतर ते बेपत्ता झाले होते. अखेर 36 तासांनंतर ते कुटुंबाशी संपर्कात आले आहेत. वनगा सोमवारी अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले होते, त्यामुळे त्यांची गायब होण्याची बातमीने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.व्यथित […]Read More
सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज तासगावात रोहित पाटलांवर हल्लाबोल करीत आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता असा आरोप केला. सांगली जिल्ह्यातील तासगावात माजी खासदार संजय पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी ते बोलत होते. तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघाची वाईट अवस्था […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धनत्रयोदशी आणि 9व्या आयुर्वेददिनी 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा सुरू केली. याअंतर्गत देशातील 6 कोटी वृद्धांना लाभ मिळणार आहे.केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा (PM-JAY) विस्तार केला आहे आणि त्यात वृद्धांचा समावेश […]Read More
वॉशिंग्टन डीसी,दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, यात 600 हून अधिक भारतीय-अमेरिकन सहभागी झाले होते. भारतीय-अमेरिकन खासदार, अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांना संबोधित करताना, बायडेन म्हणाले की व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा सर्वात मोठा कार्यक्रम आयोजित करणे हा त्यांच्यासाठी सन्मान आहे.बायडेन म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष, […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फुटबॉल जगतातील महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे बॅलोन डी’ओर. यंदाही या पुरस्कारासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली. यंदा रोनाल्डो आणि मेस्सीच्या वर्चस्वानंतर नव्या युगाची सुरुवात झाल्याचे दिसून आले. यंदा बॅलोन डी’ओर हा प्रतिष्ठित पुरस्कार युवा खेळाडूला मिळाला. स्पेनचा मिडफिल्डर रॉड्रिगो हर्नांडेझ कॅसकांटने शॅटलेट थिएटरमध्ये बॅलोन डी’ओर जिंकला. त्याला त्याचे चाहते रोड्री […]Read More
कासारगोड, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमधील कासारगोड येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात काल रात्री साडेबारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान झालेल्या स्फोटामुळे १५० जण जखमी झाले. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या मंदिरातील वार्षिक कालियाट्टम उत्सवासाठी काल सुमारे दीड हजार भाविक मंदिरात जमले होते. त्यावेळी आतिषबाजीला सुरुवात झाली. या […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. असं असलं तरी दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या पूर्ण २८८ उमेदवारांची यादी, अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. एकूण २८८ जागांपैकी महायुतीच्या सहयोगी पक्षांसह २८५ जागा तर महाविकास आघाडीच्या २७४ जागा जाहीर झाल्या आहेत. उर्वरित जागांविषयीची नेमके काय याची स्पष्टता आता तरी आलेली नाही.एकूणच […]Read More
बेक्का, दि. 29(एमएमसी न्यूज नेटवर्क) : लेबनॉनच्या पूर्वेकडील बेक्का खोऱ्यात हस्रायली वायुदलाने केलेल्या हल्ल्यात किमान ६० नागरिक ठार झाले असून ५८ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली.त्यांनी सांगितले की, इस्रायली विमानांनी बेक्का खोऱ्यातील १२ हून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले. यामध्ये ठार झालेल्या ६० जणांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. या ठिकाणी मदत व […]Read More
मुंबई, दि. २९ एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी चारभट्टीचा बजरंगबली आणि गोपीपुरी बाबाच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वादही घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना […]Read More