ॲड श्रीजया चव्हाण यांचा अर्ज दाखल
नांदेड, दि. २८ (एमएमसी न्यूज, नेटवर्क) : नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अॅड. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अशोकराव चव्हाण यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.
ML/ ML/ SL
28 Oct. 2024