mmcnews mmcnews

सांस्कृतिक

राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

अयोध्या,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सत्येंद्र दास यांनी अनेक वर्षे राम मंदिरात सेवा केली होती. त्यांचा समर्पित स्वभाव आणि धार्मिक कार्यातील योगदान […]Read More

महानगर

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना महाराष्ट्र सरकारची अनोखी आदरांजली

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय चौकाचे’ उद्घाटन करण्यात आले. मुंबईतील टाटा गार्डन नजिक, भुलाबाई देसाई रोडवर, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गाजवळ हा चौक उभारण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि […]Read More

ट्रेण्डिंग

कंत्राटी शिक्षक भरती रद्द

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेला मोठा निर्णय सरकारने रद्द केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा ठिकाणी कंत्राटी शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्‍यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला होता. अखेर कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यात आला […]Read More

साहित्य

डोंबिवलीकर युवक देतोय मराठी भाषेचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण

डोंबिवली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील मराठीचा वापर वाढल्याचे दिसत आहे. मराठी भाषिक प्रदेशात राहत असल्यामुळे परदेशातील नागरिकांना आपल्या भाषेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना मराठी भाषा शिकण्याची इच्छा होत आहे. मात्र अजूनही ज्यांना आपली भाषा पुन्हा एकदा पद्धतशीरपणे शिकून घ्यायची […]Read More

देश विदेश

या देशात होणार हत्तींचे कुटुंब नियोजन

बँकाँक, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पृथ्वीवरील सर्वांत महाकाय प्राणी असलेला हत्ती शक्ती आणि बुद्धीसाठी ओळखला जातो. शांत निवांत झुलणारे हत्ती तुम्ही पाहीले असाल. पण हेच हत्ती जेव्हा खाण्याच्या शोधात भटकंती करतात तेव्हा शेकडो एकरवरील पिकांची नासधुसही करतात. रागाला आल्यास धुडगुस घालून लोकांचा जीवही घेऊ शकतात. हत्तींपासून होणारा हा त्रास कमी करण्यासाठी आग्नेय आशियातील […]Read More

अर्थ

IRCTC च्या नफ्यात 10% वाढ

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) चा आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) नफा वार्षिक आधारावर 13.7% वाढून ₹341 कोटी झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा ₹300 कोटी होता. IRCTC द्वारे केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी, इंटरनेट तिकीट, प्रवास आणि पर्यटन तसेच पॅकेज्ड पिण्याचे पाणी […]Read More

राजकीय

देशभरातील लष्कराच्या हजारो एकर जमिनीवर अतिक्रमण

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात जवळपास १८ लाख एकर संरक्षण विभागाची जमीन असल्याचे केंद्र सरकारने काल संसदेत सांगितले. लष्कराच्या जमिनीवर जवळपास १०,२४९ एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशातील अतिक्रमणाअंतर्गत संरक्षण भूमी विभागनिहाय डेटा सरकारकडे मागितला होता. त्यावर मंत्र्यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

माघी गणेशोत्सवातील श्रीगणेश मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करावे

मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): माघी गणेशोत्सव २०२५ अंतर्गत स्थापन श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिरिक्त सुविधा पुरवल्या आहेत. श्री गणेश मूर्तींचे योग्यरित्या विसर्जन व्हावे, यासाठी आवश्यक तेथे कृत्रिम तलावांचे खोलीकरण करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनासमवेत मिळून मूर्ती विसर्जन मिरवणुकांसाठी मार्गांचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर, श्री गणेश मूर्तींचे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या […]Read More

महानगर

देहरजी प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटीच्या खर्चास मान्यता

पालघर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मौजे सुकसाळे (ता. विक्रमगड) येथील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा अतिरिक्त खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- एमएमआरडीए करणार आहे. हा प्रकल्प […]Read More

राजकीय

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात आता उपमुख्यमंत्र्यांना सदस्यपद

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री समितीचे सदस्य मंत्री आणि अशासकीय सदस्य यांचे नामनिर्देशन करतील. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन नियम, २०१९ च्या नियम ३ मध्ये राज्य आपत्ती […]Read More