मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन फर्स्ट च्या धोरणाची धडाकेबाज अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानंतर आता भारतीय रुपयानेही अमेरिकन चलनासमोर मान टाकली आहे. भारतीय रुपया आज विक्रमी निचांकी पातळीवर पोहोचला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४४ पैशांनी घसरला आणि एका डॉलरसाठी ८७.९४ रुपये मोजावे लागणार आहे. याआधी डॉलरच्या तुलनेत रुपया ८७.५० वर […]Read More
मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईकर नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्यामार्फत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विविध पुलांची उभारणी करताना महानगरपालिका, रेल्वे, पोलिस, ‘बेस्ट’ यांच्यात समन्वय व सुसंवाद असावा. प्रलंबित बाबी सुसमन्वयाने सोडवाव्यात. त्यासाठी कालमर्यादा निश्चित कराव्यात. पुलांचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्याकामी प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई सचिवपदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. माकपच्या २४ व्या मुंबई अधिवेशनात ही निवड करण्यात आली. या अधिवेशनात ३१ सदस्यीय जिल्हा समिती निवडण्यात आली.तर मावळते सचिव डॉ. एस. के. रेगे यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे घेतली. शैलेंद्र कांबळे साधारण १९८५ च्या दरम्यान माजी […]Read More
मुंबई, दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जीवनात स्वतःशी स्पर्धा ठेवून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा, उद्दिष्टांचे लहान लहान टप्पे करुन ते पूर्ण केल्याचा क्षण साजरा करा. तसेच परीक्षांचा ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, त्यातून नक्की यश मिळेल, असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. दहावी – बारावीच्या […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. त्याचे महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी यावर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्याची घोषणा पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीस माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन […]Read More
गुजरातच्या अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलं गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Read More
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहबादिया हा स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लॅटेंट या शोमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारला. या शो मधील ती व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यावरून संतापाची लाट उसळली असून लोकांनी रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरूवात केली आहे. इतकंच […]Read More
ठाणे दि १०– अंबरनाथ येथील शिवगंगा नगर स्वामी समर्थ बिल्डिंग ला पातळ बारीक गांडूळ सारखा दिसणारा दोन एम एम पातळ साप आढळला , तो पाहून सर्पमित्र आकाश गोहिल यांना कॉल आला. हा वेगळ्या प्रकारचा साप बिल्डिंग मध्ये फिरत आहे असे बिल्डिंग चे लोकांनी सांगितले. त्यावेळी तो अति दुर्मिळ पोवळा जातीचा अत्यंत विषारी आढळून आला आहे. […]Read More
वाशीम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील मंगलामुखी तृतीय पंथी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या महासंमेलनाचा मुख्य आकर्षण वाशीम शहरातुन निघालेली भव्य कलश यात्रा ठरली. या यात्रेत संपूर्ण भारतातून आलेल्या तृतीय पंथीयांनी सहभाग घेतला. शहरातील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथून वाशीम शहराचे आराध्य दैवत बालाजी […]Read More
जालना दि १०:- जालन्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. कापूस ठेवण्यासाठी जिनींग मध्ये जागा उपलब्ध नसल्याने जालन्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 3 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत सीसीआय कापूस खरेदी केंद्राकडून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र, आता कापूस ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाल्याने […]Read More