छत्रपती संभाजीनगर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार, माजी प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यातच त्यांना राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सुमारे ५५ वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली पाचोळा ही त्यांची कादंबरी प्रचंड गाजली होती. आमदार सौभाग्यवती ही […]Read More
मुंबईतील अंधेरीमधील ओशिवरा एसवी रोडवरील फर्निचर मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी मोठी आग लागली. सकाळी साडे अकराच्या सुमारास लागलेली ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण या आगीमुळे अनेक दुकानं जळून खाक झाली आहेत.Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टॅन्ड अप कॉमेडियन समय रैनाचा कॉमेडी शो ‘इंडिया गॉट लेटेंट’ मध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया याच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया याने एक अश्लील वक्तव्य केलं आहे. यामुळे रणवीर अलाहबादिया, समय रैना, अपूर्वा मखीजा, आशिष […]Read More
जालना, दि ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यात 4 पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी 15 एकरवरील पेरूच्या बागेवर झाडं कपण्याचे मशीन चालवून हजारो पेरूची झाडं कापून टाकली आहेत. पेरूच्या शेतीतून मशागतीचाही खर्च निघत नसल्याने भोकरदन येथील पेरू उत्पादक शेतकरी संकटात सापडले. आर्थिक संकटात सापडलेल्या या 4 पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या 15 एकरवरील पेरू बागेवर चक्क झाड कापण्याच […]Read More
नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाकुंभ दरम्यान स्नान करण्यासाठी प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात भाविक जात आहेत. त्यांचा प्रवास सुरळीत आणि सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासना तर्फे नागपूर-दानापूर-नागपूर मार्गावर 12 विशेष रेल्वेगाड्या चालविल्यानंतर ही आता पुन्हा प्रवाशांची गर्दी लक्षात घेता 26 फेब्रुवारी पर्यंत विशेष नियोजन करण्यात आले आहे. कुंभमेळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी […]Read More
-राधिका अघोर अन्न, वस्त्र, निवारा सोबत आता इंटरनेट सेवा असलेला स्मार्ट फोन देखील मानवाची मूलभूत गरज झाला आहे. सगळ्या गोष्टी इंटरनेट मुळे हाताशी आल्या आहेत, मोबाईल मुळे त्या अधिक सुलभ झाल्या आहेत. न्यूजपेपर, टिव्ही, लॅपटॉप, कॅलक्युलेटर, दिनदर्शिका, पुस्तकं अशा अनेक गोष्टी आता एका मोबाईल मधे सामावल्या आहेत. ह्या मुळे आपलं जगणं सुखकर झालं आहे, यात […]Read More
कोलंबो, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेत काल एका माकडामुळे राष्ट्रीय आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. झालेली अभूतपूर्व स्थिती जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. श्रीलंकेत चक्क एका माकडामुळे आख्खा देश अंधारात गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. बीबीसीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीच वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव झाल्याचं […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत तब्बल ७७ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण २४,३३६ स्कूटर विकल्या. डिसेंबर २०२४ मध्ये, ओला इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत लक्षणीय घट झाली पाहायला मिळाली होती. गेल्या जानेवारीत ओला इलेक्ट्रिकने इतर सर्व कंपन्यांना मागे टाकले. यामध्ये टीव्हीएस मोटर कंपनी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि तसेच […]Read More
पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे. ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून, तपास सुरू केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणाहून […]Read More
रियाध, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हज यात्रा २०२५ साठीचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे असे सौदी अरबच्या हज आणि उमरा मंत्रालयालच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. हज यात्रे संदर्भात सौदी अरबने मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे हजयात्रेत लहान मुलांवर बंदी घातल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरबच्या हज आणि उमरा मंत्रालयालच्यावतीने हा निर्णय घेतला […]Read More