मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भीमबेटका गुंफा हे मध्यप्रदेशातील एक ऐतिहासिक ठिकाण असून, येथे हजारो वर्षांपूर्वीच्या आदिमानवांनी काढलेली चित्रे पाहायला मिळतात. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. इथल्या गुंफांमध्ये असलेल्या भित्तीचित्रांमधून प्राचीन मानवाचे जीवनशैली, शिकारीचे प्रसंग, धार्मिक विधी आणि नृत्याचे सुंदर चित्रण दिसते. भीमबेटका गुंफांचे महत्त्व: भीमबेटका कसे गाठावे? पर्यटकांसाठी सूचना: […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मोरोक्कन टॅगिन हा मोरोक्को देशाचा पारंपरिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. हा मांस, भाज्या आणि मसाले यांच्या अनोख्या मिश्रणाने बनवला जातो आणि तो एका खास मातीच्या भांड्यात (tagine pot) शिजवला जातो. टॅगिन ही डिश मंद आचेवर शिजवल्याने त्याचा स्वाद अधिकच वाढतो. आज आपण पारंपरिक मोरोक्कन टॅगिन कसा तयार करायचा हे […]Read More
इंग्लंड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्रम्प प्रशासनाच्या कडक धोरणामुळे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची कठोर पद्धतीने घरवासपी सुरु झाली आहे. हजारो भारतीयांना अमेरिका घरचा रस्ता दाखवत आहे. त्यानंतर आता इंग्लंडनेही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना परत पाठवण्याची कारवाई सुरु केली आहे. इंग्लंडमधील अनधिकृत भारतीयांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या व्यवसायांवर धाडी टाकण्यात […]Read More
पुणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात प्रथमच ‘रसायन अवशेष मुक्त’ शाश्वत शेतीवर आधारित कृषी प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुणे कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. हे प्रदर्शन पुणे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ६ मार्च ते १० मार्च दरम्यान भरवले जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’ आणि ‘बालस्नेही पुरस्कार’ हे दोन उपक्रम राबवले जाणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालक, शिक्षक, पोलिस, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क, समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे असून त्यादृष्टीने […]Read More
छ. संभाजीनगर दि १२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : 44वे मराठवाडा साहित्य संमेलन 15 , 16 फेब्रुवारी रोजी वाळूज येथे दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या संमेलनात पहिल्यांदाच संविधानावर ग्रंथ म्हणून चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संविधानावर निवडणुकांदरम्यान झालेल्या उलटसुलट चर्चांमुळे त्याचे […]Read More
कोल्हापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूरच्या शाहू मार्केटयार्ड मधे, आज हापूस आंब्याची पहिली आवक झाली. फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या हापूस आंब्याचा पहिला लिलाव शाहू मार्केट यार्ड मधे आज पार पडला. पहिल्या लिलावात आंब्याला उच्चांकी दर मिळाला. सव्वा डझन आंबे असणाऱ्या पेटीला प्रसाद वळंजू यांनी 15 हजार 121 रुपयांची बोली लावली. एका हापूस […]Read More
जालना दि १२:– वेबसाईट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जालन्यात सीसीआय केंद्राची कापूस खरेदी बंद झाली. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देऊन पुढील आदेश होईपर्यंत कापूस खरेदी बंद असेल असं कळवलं आहे. त्यामुळे, जो पर्यंत सीसीआय कापूस खरेदी केंद्राची वेबसाईट सुरू होत नाही, […]Read More
वाशीम, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज चिया बी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला असून मुहूर्तालाच खरेदी झालेल्या चिया बी ला उच्चांकी २३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळालाय त्यामुळं शेतकऱ्याला आनंद झाला आहे. वाशीम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात याची पेरणी झाली आहे मात्र वाशिम जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने […]Read More
ठाणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी रंगभूमी वर बर्याच एकांकिकां स्पर्धा होत असतात. त्यातल्या कित्येक स्पर्धा आंतर महाविद्यालयीन किंवा खुल्या असतात. ह्या स्पर्धांमध्ये तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह दिसून येतो. फार क्वचितच कधीतरी 50 वयाच्या पुढचे कलाकार दिसून येतात. पण तसं पाहायला गेलं हाच वयोगट सर्वात जास्त अनुभवी असतो. खास ह्याच 50 आणि त्यापेक्षा […]Read More