नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय केंद्रीय क्षेत्रातील प्रमुख योजना पंतप्रधान किसान संपदा योजना राबवते. या योजनेच्या अंतर्गत सामान्य क्षेत्रातील प्रकल्पांसाठी ३५ टक्के दराने आणि दुर्गम क्षेत्रातील प्रकल्पासाठी अनुसूचित जाती आणि जमाती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गटांच्या प्रकल्पांसाठी ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १५ कोटी रुपयांपर्यंत आर्थिक […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI मुंबईतील New India Co-operative Bank वर कडक कारवाई करून निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध १३ फेब्रुवारी २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील. आता बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत किंवा चालू खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. यासोबतच, बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा नवीन ठेवी […]Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याची मंजुरी ट्रम्प प्रशासनाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसांचा अमेरिका दौरा संपला असून ते लवकरच भारतात दाखल होणार आहेत. या […]Read More
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे, महाकुंभसाठी जगभरातील लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांच्या संख्येचा जगातील सर्वात मोठा विक्रम येथे रचला आहे. आता आणखी तीन नवीन विश्वविक्रम होणार आहेत. आज १४ फेब्रुवारीला १५ हजार स्वच्छता कर्मचारी एकाच वेळी संगम परिसरातील गंगा नदीच्या काठाचा १० किमी लांबीचा परिसर स्वच्छ करणार आहेत. तर १५ फेब्रुवारीला प्रयागराजमधील संगमातील पाण्याचा […]Read More
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘वायकॉम १८’ आणि ‘स्टार इंडिया’ या दोन मनोरंजन समूहांचे विलीनीकरण पूर्ण झाले होते. या दोन्ही समूहांची व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ‘जिओहॉटस्टार’ ही नवी ओटीटी वाहिनी शुक्रवारी सुरू झाली आहे. ‘जिओहॉटस्टार’ या वाहिनीवर १९ पेक्षा अधिक भाषांमधील विविध विषय प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहेत. यात चित्रपट, वेबमालिका यांच्यासह लाईव्ह खेळांचे सामने आणि क्रीडाविषयक विषय […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची बांधणी आणि पक्षाच्या महत्वाच्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोअर ग्रुपची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल राष्ट्रीय, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा या […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डाळवर्गीय पीकांसंदर्भात संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी क्षेत्राच्या सहभागाचे आवाहन करुन सरकार, शेतकरी, संशोधक आणि उद्योग भागधारकांनी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारल्यास उत्पादन क्षमतेत अधिक वाढ होऊन डाळीच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे गुरुवारी आयोजित भारतीय डाळी […]Read More
वाशीम, दि. १४ (राम धनगर) : विदर्भातील संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वाशीम जिल्ह्यातील वनोजा गावाने आपल्या मेहनतीच्या जोरावर ‘ऑरेंज व्हिलेज’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त असलेल्या या गावाने आधुनिक शेती तंत्रांचा अवलंब करून आणि पाणी टंचाईवर मात करत संत्रा शेतीत अभूतपूर्व यश मिळवले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत, पाण्याचे योग्य नियोजन […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुजरातमधील चंपानेर-पावागड हा एक ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध पर्यटनस्थळ आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले हे ठिकाण प्राचीन हिंदू आणि मुस्लिम वास्तुकलेचे अनोखे मिश्रण दर्शवते. पावागड डोंगर आणि तिथले ऐतिहासिक किल्ले, जैन मंदिरं आणि मशीदी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहेत. चंपानेर-पावागडचे महत्त्व: कसे पोहोचाल? पर्यटनासाठी उत्तम काळ: चंपानेर-पावागडच्या […]Read More
व्हिएतनामी फो हा पारंपरिक नूडल सूप असून तो जगभरात प्रसिद्ध आहे. हा सूप प्रथिनयुक्त आणि चविष्ट असल्याने तो आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. सुगंधी मसाले, ताज्या भाज्या आणि हलक्या प्रमाणात शिजवलेले मांस किंवा टोफू यामुळे हा सूप अनोखा लागतो. हा पदार्थ ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत कधीही खाल्ला जातो आणि तो पचायला हलका असतो. आज आपण हा चविष्ट व्हिएतनामी […]Read More