बीड, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संतोष देशमुख यांचा ९ डिसेंबर २०२४ रोजी खून झाला होता, तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता तसेच याबाबतची माहिती देखील […]Read More
नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपुरातील रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडळ, जयका मोटर्स आणि सीवा यांच्या संयुक्त विद्यमाने रामन विज्ञान केंद्राच्या परिसरात हेरिटेज ऑन व्हील Vintage Car आणि Bike प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते. या एक दिवसीय प्रदर्शनीचे उदघाटन नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये जुन्या काळातील […]Read More
नागपूर दि १६. — नागपुरातील रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडळ, जयका मोटर्स आणि सीवा यांच्या संयुक्त विद्यमाने रामन विज्ञान केंद्राच्या परिसरात हेरिटेज ऑन व्हील Vintage Car आणि Bike प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते. या एक दिवसीय प्रदर्शनीचे उदघाटन नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये जुन्या काळातील कार आणि […]Read More
मुंबई, दि. 22 (जितेश सावंत) : भारतीय बाजारात दोन आठवड्यांच्या वाढीला लगाम लागताना दिसला.ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांसंबंधी अनिश्चितता(ट्रेड वॉर),संमिश्र कॉर्पोरेट कमाई, एफआयआय विक्री आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळे बाजाराने दोन महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक घट नोंदवली. आठवड्यातील प्रत्येक दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला.आठवडाभरात 400 हून अधिक समभाग दोन अंकी तोट्यासह बंद झाले. The Indian […]Read More
ठाणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती तथा जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमात कसे सहभागी व्हाल? […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कर्नाटकमधील हंपी हे भारतातील एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय स्थळ असून, युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट आहे. पूर्वीच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपीमध्ये अनेक अप्रतिम मंदिरे, महाल आणि वास्तुशास्त्रीय अद्भुत रचनांचा खजिना आहे. इथे भेट दिल्यास प्राचीन भारताच्या वैभवशाली इतिहासाची झलक अनुभवायला मिळते. हंपीतील प्रमुख मंदिरे १. विरुपाक्ष मंदिर २. विठ्ठल […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):भारतीय जेवणात डाळ हा अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. त्यापैकी दाल फ्राय हा एक लोकप्रिय आणि चविष्ट प्रकार आहे. हा पदार्थ पंजाबी ढाबा स्टाईलमध्ये तयार केला जातो, जो गरमागरम भात किंवा फुलक्यासोबत अप्रतिम लागतो. मसाल्यांचा योग्य समतोल आणि तुपातील फोडणी यामुळे याची चव अजूनच वाढते. दाल फ्रायसाठी आवश्यक साहित्य: मुख्य घटक: […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वीज उत्पादनाचे नवनवीन पर्याय शोधले जात आहेत. सध्या सौरऊर्जेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यावर भर दिला जात आहे. परंतु सूर्यास्तानंतर सौर उर्जेची उत्पादनक्षमता कमी होते. त्यामुळेच आता समुद्री लाटांपासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्पही सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती केली […]Read More
लखनऊ,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये दररोज कोट्यवधी भाविक उपस्थित राहत आहेत. प्रचंड प्रमाणात अखंडपणे लोटणाऱ्या या जनसागराचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने उत्तम व्यवस्था ठेवूनही या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी होऊन ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये अनेकजण हरवले होते. त्यांना शोधून घरी […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील New India Co-operative Bank च्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे RBI कडून काल कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या बँकेत कुंपणानेच शेत खाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ही बँक डबघाईला येण्यामागील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. बँकेचा पूर्व General Manager and Accounts head हितेश प्रवीणचंद मेहता विरोधात दादर […]Read More