mmcnews mmcnews

अर्थ

नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर, जाणून घ्या महत्त्वाच्या तरतूदी

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर केले. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून ते आता संसदीय समितीकडे पाठवण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशींनंतर ते संसदेत पुन्हा मांडले जाईल. संसदेची मान्यता आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर हा नवीन आयकर कायदा लागू होईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला […]Read More

ट्रेण्डिंग

तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी नीति आयोगाकडून विशेष शिफारस

नवी दिल्ली, दि १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नीती आयोगाच्या अहवालानुसार, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधून पदवी धरणाऱ्या तरुणांच्या रोजगार क्षमतेवर परिणाम करणारा एक प्रमुख घटक म्हणजे इंग्रजी भाषेचे अपुरे प्राविण्य. नीती आयोगाने या संस्थांना इंग्रजी आणि परदेशी भाषा प्रवीणता कार्यक्रम राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय भाषा संघटनांशी सहकार्य करण्याची शिफारस केली आहे. देशात उच्च शिक्षण घेणारे 80 टक्के विद्यार्थी […]Read More

शिक्षण

अंगणवाडी सेविका आणि मदनिसांची हजारो पदांसाठी होणार भरती

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला व बालविकास विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या विभागात 18 हजार 882 पदांची भरती होणार आहे. या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला […]Read More

सांस्कृतिक

ज्येष्ठ शास्त्रीय गायक प्रभाकर कारेकर यांचे निधन

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नभ मेघांनी आक्रमिले, बोलावा विठ्ठल.. पाहावा विठ्ठल, अशा गाजलेल्या गाण्यांसह नाट्यपदां ठुमऱ्या, नाट्यपदं सुरेल आणि रंजकतेने सादर करणारे पंडित प्रभाकर कारेकर यांचे काल रात्री निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गेल्या तीन वर्षांपासून ते यकृताच्या आजारानं ग्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात […]Read More

देश विदेश

इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या महिलेला वांशिक शिवीगाळ

लंडन, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगाला व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवतावादाचे धडे देणाऱ्या पाश्चात्य देशांतील नागरिकांमध्ये वंशश्रेष्ठतेची पाळेमुळे रुजलेली असल्याचे अधुनमधुन घडणाऱ्या घटनामधुन दिसून येते. नुकतीच लंडनमध्ये एका ट्रेनमध्ये प्रवास करत असताना एका भारतीय वंशाच्या महिलेल्या वांशिक शिवीगाळ झाल्याची गंभीर घटना घडली आहे. लंडनहून ब्रिटनमधील मँचेस्टरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका दारुड्याने तिला शिवीगाळ केली. . या […]Read More

महानगर

राजन साळवी यांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ठाणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूकीत पिछेहाट झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा एक जोरदार धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे, उपनेते, राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पक्षाने योग्य साथ दिली नाही तसेच पक्षातीलच […]Read More

Uncategorized

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक …

चंद्रपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनएएफटी आणि आरटीजीएस करण्याची ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये लंपास केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बँक व्यवस्थापकांनी याबाबतची तक्रार रामनगर सायबर पोलिस ठाण्यात केली आहे. जिल्ह्यात असा प्रकार पहिलाच असल्याचे बोलले जात आहे. चंद्रपूर […]Read More

मनोरंजन

ट्रोलींगच्या भीतीने भाडिपाचे ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ रद्द

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियाज गॉट लॅटेंट, या समय रैनाच्या शोमध्ये आक्षेपार्ह, बिभस्त विधान केल्या प्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहबादियासह अनेक जणांवर FIR नोंदवण्यात आला आहे. देशभरात या चुकीच्या विधानावरून रणवीरला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. त्यानंतर आता मराठीतील लोकप्रिय युट्युब कंटेट क्रिएटर भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपाने त्यांचा सध्या सुरु असलेला आणि […]Read More

मनोरंजन

महाराणी ताराबाईंची गौरवगाथा रंगभूमीवर होणार सादर

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी महाराणी ताराबाई यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या शिवजयंतीला (दि. १९ ) रणरागिणी ताराराणी या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग श्री शिवाजी […]Read More

देश विदेश

Transparency International ने जाहीर केली सर्वाधिक भ्रष्ट देशांची यादी

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील बहुतांश देशांमध्ये भ्रष्टाचाराच्या राक्षसाने हातपाय पसरले आहेत. देश गरीब असो वा श्रीमंत, मागास असो वा विकसित कमीजास्ती प्रमाणात भ्रष्टाचार सर्वत्रच आढळून येतो. या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी Transparency International ही संस्था दरवर्षी जगातील सर्वांधिक भ्रष्ट देशांची यादी जाहीर करते. करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI) २०२४ ची क्रमावारी […]Read More