mmcnews mmcnews

खान्देश

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याआत्मार्पण दिनानिमित्त त्यांच्या जन्मगावी अभिवादन

नाशिक दि २६– जिल्ह्यातील भगूर या जन्मगावी सावरकर स्मारक येथे पुरातत्व विभाग विविध संस्था संघटना कारगिल युद्ध माजी सैनिकांची संघटना आदर्श सैनिक फाउंडेशनचे अपंग सैनिक, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून जीवनभर ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या सावरकरांची मातृभूमी प्रति तुझ साठी मरण ते जनन […]Read More

महानगर

महालक्ष्‍मी उड्डाणपूल ३१ ऑक्‍टोबर २०२६ पर्यंत वाहतुकीस खुला करण्‍याचे निर्देश

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महालक्ष्‍मी रेल्‍वे स्‍थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्‍यात येत आहे. विकास नियोजन आराखड्यानुसार सुरू असलेल्‍या या उड्डाणपुलांच्‍या कामांची अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी आज प्रत्‍यक्ष पाहणी केली. पूल बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे, पावसाळ्याच्‍या कालावधीत कामे खोळंबणार नाहीत, याची दक्षता […]Read More

आरोग्य

देश का प्रकृती परिक्षण अभियानाची नोंद गिनिज बुकात…

बुलडाणा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयुष मंत्रालयाच्या वतीने देशभर राबविण्यात आलेल्या देश का प्रकृती परीक्षण अभियानाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून या अभियानांतर्गत पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही आयुष मंत्रालयाच्या नावे नोंद झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रताप जाधव यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत दिली . केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने […]Read More

महिला

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार, आरोपी फरार, अशी घडली

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 5.30वाजता ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी सध्या फरार आहे.ही तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने […]Read More

करिअर

स्टार्टअप आणि उद्योजकता – स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा?

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टार्टअप संस्कृती ही आजच्या तरुणाईसाठी मोठी प्रेरणा आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर योग्य नियोजन आणि मेहनत यांची आवश्यकता आहे. स्टार्टअप म्हणजे काय? स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पनेवर आधारित व्यवसाय जो मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. हे टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर, फिनटेक, इ-कॉमर्स आणि इतर क्षेत्रांमध्ये असू शकतात. स्टार्टअप […]Read More

पर्यटन

सांत्वा, ग्रीस – भूमध्य समुद्र किनाऱ्यावरील अप्रतिम गुप्त ठिकाण

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ग्रीसचे अप्रतिम समुद्रकिनारे आणि संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे. परंतु, सांत्वा (Santova) हे खूप कमी लोकांना माहीत असलेले अनोखे ठिकाण आहे. ठिकाणाची वैशिष्ट्ये: 🏝 स्फटिकासारखे स्वच्छ निळे पाणी🌞 संपूर्ण वर्षभर सुर्यप्रकाशाने उजळलेले हवामान🍽 ग्रीक खाद्यसंस्कृतीचे अनोखे चविष्ट पदार्थ मुख्य आकर्षण: ➡ सांत्वा बीच: भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा.➡ […]Read More

Lifestyle

पारसी पाट्रा नी मच्छी – पारंपरिक पारसी शैलीतील मसालेदार स्टीम

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पारसी खाद्यसंस्कृती ही अनोख्या मसाल्यांनी आणि स्वादांनी समृद्ध आहे. ‘पाट्रा नी मच्छी’ हा पारसी पद्धतीने बनवलेला केळीच्या पानात वाफवलेला स्वादिष्ट मासा आहे. साहित्य: ✅ ४ पोम्फ्रेट किंवा सुरमईचे तुकडे✅ १ कप कोथिंबीर✅ १/२ कप ओल्या नारळाचा कीस✅ ४-५ हिरव्या मिरच्या✅ १ चमचा जिरे✅ १ लहान तुकडा आले✅ १ चमचा […]Read More

महानगर

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिवेशनाच्या दिवशीच काँग्रेसचे आंदोलन

मुंबई, दि. २५ —भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे , जनतेची कामे ठप्प […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना मिळणार AI ची साथ

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) भारतातील शेतीवर होणारा मोठा परिणाम यावर भाष्य केले आहे. सत्या नडेला यांनी ‘X’ वरील पोस्टमध्ये छोट्या शहरांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची स्टोरी सांगितली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे. नडेला यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर […]Read More

ट्रेण्डिंग

पान मसाल्याची जाहीरात केल्याने या अभिनेत्यांच्या अडचणीत होणार वाढ

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पान मसाल्याची जाहिरात करून तरुणांची दिशाभूल करणं आता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना चांगलच महागात पडणार आहे. या तिघांविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलीकडेच, कोटा येथील एका सामाजिक कार्यकर्ते इंद्रमोहन सिंग हनी यांनी अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याविरुद्ध […]Read More