mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे फरार, माहिती देणाऱ्यास मिळणार ‘इतके’

स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडेची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी १३ पथके तैनात केली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे. अद्याप तो सापडला नसल्याने पोलिसांनी त्याला शोधून देणाऱ्याला तब्बल १ लाखांचं बक्षिस जाहीर केले आहे. दरम्यान, आरोपीच्या कुटुंबियांची चौकशी […]Read More

ट्रेण्डिंग

६६ कोटी भाविकांनी ४५ दिवसांत केले त्रिवेणी संगमात पवित्र स्नान,

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये ४५ दिवसांपासून पवित्र महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. काल महाशिवरात्रीच्या स्नानानंतर या महाकुंभाची सांगता झाली आहे. इतर दिवसांप्रमाणे कालही कोट्यवधी भाविकांनी महाकुंभात येऊन त्रिवेणी संगमात स्नान केले. या भाविकांना भारतीय हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानांनी ‘महा सॅल्यूट’ दिला. सरकारी आकडेवारीनुसार, या 45 दिवसांत सुमारे 66 कोटी भाविकांनी त्रिवणणी संगमात पवित्र स्नान केले.Read More

महानगर

मुंबईत धावली पहिली Underwater Metro!

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) माध्यमातून काम सुरु असलेल्या कुलाबा – वांद्रे – सीप्झ मार्गावरील मेट्रोचा एक टप्पा 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करुन सुरु करण्यात आला. बीकेसी मेट्रो स्थानक ते आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकादरम्यानचा टप्पा सुरु झाल्यानंतर आता पुढील टप्प्यातील सहा स्थानकांची यशस्वीपणे चाचणी […]Read More

बिझनेस

ही आहे देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : MG Motors भारतीय बाजारात त्यांच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेटची नवीन स्पेशल एडिशन लाँच केली आहे. या नवीन स्पेशल एडिशनमध्ये कंपनीने काही कॉस्मेटिक बदल केले आहेत आणि नवीन स्मार्ट फीचर्स देखील समाविष्ट केले आहेत, त्यामुळे कार नियमित मॉडेलपेक्षा जास्त आकर्षक बनली आहे. या नवीन ब्लॅकस्टॉर्म आवृत्तीची सुरुवातीची […]Read More

पर्यटन

बोरा बोरा, फ्रेंच पॉलिनेशिया – निळ्या पाण्याचा नंदनवन

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बोरा बोरा हे पृथ्वीवरील सर्वात सुंदर आणि शांत समुद्रकिनारील ठिकाण आहे. ते प्रशांत महासागरातील फ्रेंच पॉलिनेशियामध्ये स्थित आहे. मुख्य आकर्षण: 🏝 स्वच्छ निळे समुद्र आणि पांढरी वाळू🌅 अतिशय सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त🏠 पाण्यावर बांधलेली लक्झरी व्हिलाज करण्यासारख्या गोष्टी: ➡ स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्केलिंग➡ स्थानिक ताहितियन संस्कृतीचा अनुभव➡ रोमँटिक गेटवे […]Read More

Lifestyle

राजस्थानी गट्टे की सब्जी – पारंपरिक राजस्थानी चविष्ट करी

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राजस्थानी पदार्थ म्हटले की ‘गट्टे की सब्जी’ हा खास पारंपरिक पदार्थ ओळखला जातो. हे बेसनाचे चविष्ट गोळे दह्याच्या मसालेदार ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात आणि गरमागरम पराठ्यासोबत अप्रतिम लागतात. साहित्य: ✅ १ कप बेसन✅ १/२ चमचा हळद✅ १ चमचा तिखट✅ १ चमचा जिरे✅ १ कप दही✅ २ चमचे तेल✅ १/२ चमचा […]Read More

मनोरंजन

या दाक्षिणात्य भाषेत ‘छावा’ होणार प्रदर्शित

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि गाजलेल्या मराठी कलाकारांच्या ‘छावा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: ताबा मिळवला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी रीलिज झाला आणि २५ फेब्रुवारीपर्यंत अवघ्या १२ दिवसात या चित्रपटाची कमाई ३७२.८४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे ‘छावा’ची विजयी घोडदौड सुरू असतानाच […]Read More

देश विदेश

अमेरिकी नागरिकत्वासाठीच्या शुल्कात 5 पट वाढ

वॉशिग्टन डीसी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ट्रम्प यांनी नागरिकत्वाच्या कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचे धोरण स्वीकारले आहे. अमेरिकन नागरिकत्व देण्याच्या बदल्यात आता पाच पट जास्त पैसे आकारले जाणार आहेत. ट्रम्प यांनी काल ‘गोल्ड कार्ड’ नावाचा नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. तो 5 मिलियन डलर्स (44 कोटी भारतीय रुपये) […]Read More

ट्रेण्डिंग

फरार ललित मोदीने घेतले या देशाचे नागरिकत्त्व

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल १२ वर्षांपासून भारतातून फरार असलेला IPL चा माजी अध्यक्ष आणि घोटाळेबाज ललित मोदी याने प्रशांत महासागरातील छोट्याशा बेटावर वसलेल्या वनुआतु या देशाचे नागरिकत्व मिळवले आहे. भारताच्या कायद्यापासून स्वतःला वाचण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली आहे. त्यामुळे त्याचे भारतात प्रत्यार्पण करणे अवघड होणार आहे. ललित मोदीच्या नव्या पासपोर्टचा […]Read More

आरोग्य

पुणे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे ५० लाखांचे ऑपरेशन केले मोफत

पुणे दि. २६ – पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी स्मिता किरतकर यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Lung Transplant Operations) करण्याचे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निश्चित झाले होते. रुग्ण हक्क परिषदेने वारंवार लेखी पाठपुरावा करून गेल्या वर्षी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीसज उपमुख्यमंत्री असताना ऑपरेशन करिता सुमारे ५० लाख रुपये मंजूर करून घेतले होते ते ऑपरेशन आता […]Read More