mmcnews mmcnews

बिझनेस

अदानी समूहाने बदलले FMCG युनिटचे नाव

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी समूहाने वेगाने वाढणाऱ्या FMCG युनिट Adani Wilmar चे नाव बदलून AWL अ‍ॅग्री बिझनेस लिमिटेड असे केले आहे. कंपनीने आज एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, भागधारकांकडून मंजुरी मिळाल्यानंतरच हे पाऊल उचलण्यात आले आहे. या रिब्रँडिंगचा उद्देश कंपनीची ओळख तिच्या मुख्य व्यावसायिक कृत्यांशी आणि कृषी-व्यवसाय उद्योगातील भविष्यातील वाढीच्या […]Read More

पर्यावरण

जुन्नरमधील बिबट्यांवर AI ची नजर

पुणे, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जुन्नर आणि परिसरात विपुल जैवविविधतेमुळे बिबट्यांचा आढळही मोठ्या संख्येने दिसतो. उसांच्या शेतांमध्येही बिबट्यांची वस्ती असते. त्यामुळे गावकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. वनविभाग आता जुन्नर परिसरातील बिबट्याचा उपद्रव रोखण्यासाठी गाववस्तीत शिरू पाहणार्‍या बिबट्यांवर नजर ठेवण्यासाठी चक्क अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान वापरणार आहे. त्यामुळे बिबट्या गावात येण्याआधीच गावकऱ्यांना त्याची चाहूल […]Read More

राजकीय

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी… ” गीताला महाराष्ट्र

मुंबई, दि २५ — कवी मनाचे महान योध्दे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षी पासून दिला जाणार पहिला “महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार” स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी.. ” या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन आज केली. ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) दि. 25 फेब्रुवारी 2025)

1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता.(विधी व न्याय विभाग) 2) ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी(वित्त विभाग) 3) 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; […]Read More

विदर्भ

युवा शेतकऱ्यांनी टरबूज पिकातून कमवला लाखोंचा नफा…

चंद्रपूर दि २५– पारंपरिक शेतीला फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर येथील प्रशांत शेजवळ या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या 10 एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली त्यातून खर्च जाता एकरी 1 लाख रुपये निवळ नफा राहणार असल्याचे अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून एकरी 25 टन टरबूज उत्पन्न निघत असल्याने शेतकरी आनंदात आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे टरबूजाची मागणी […]Read More

खान्देश

त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांवर पुरातत्व विभागाकडून आक्षेप

नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्री निमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी केलं जातं. अशातच यंदा महाशिवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम देवस्थान ट्रस्टनं आयोजित केला आहे. पण, या कार्यक्रमावर आधीच माजी विश्वस्तांनी नारीज व्यक्त केलीय. अशातच, आता पुरातत्व विभागानं आक्षेप व्यक्त केल्यामुळे एकंदरीतच कार्यक्रम […]Read More

कोकण

तब्बल १४ महिन्यानंतर गगनबावडा घाटातून वाहतूक सुरू

सिंधुदुर्ग दि २५–जिल्ह्याला कोल्हापूरला जोडणारा वैभववाडी गगनबावडा घाट तब्बल 14 महिने बंद होता. या गटात दुरुस्ती काम हाती घेण्यात आले होते .या घाटात आता एकेरी वाहतूक तब्बल 14 महिन्यानंतर सुरू करण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी हा घाट 22 जानेवारी 2024 पासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता. घाट बंद असल्याने या मार्गावरून नियमित येजा करणाऱ्या वाहनधारकांना अनेक […]Read More

पर्यावरण

ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर झाली लाखो कासवांची गर्दी

ओडिशाच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कासवांनी गर्दी केली आहे. ओडिशा राज्यातील रुशिकुल्य रुकरी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जे भारतातील कासवांच्या (ऑलिव्ह रिडली कासव) सर्वात मोठ्या सामूहिक घरट्यांसाठी ओळखले जाते. येथे हजारो कासवे प्रत्येक वर्षी अंडी घालण्यासाठी येतात. यंदा येथे कासवांनी विक्रम केला आहे. पोदामपेटा ते बटेश्वरपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या तब्बल 6.41 लाखांहून अधिक […]Read More

राजकीय

कॉंग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा

काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुणार यांना दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १९८४ मध्ये ज्या शीख विरोधी दंगली दिल्लीत उसळल्या त्या प्रकरणी ते दोषी ठरले असून मंगळवारी (दि. 25 फेब्रुवारी) न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महत्त्वाचं म्हणजे, सज्जन कुमार आधीच दिल्ली कँट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.Read More

करिअर

फ्रीलान्सिंगद्वारे करिअर – स्वयंपूर्णतेसाठी सर्वोत्तम पर्याय

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोकरीच्या ठरावीक वेळा आणि ऑफिसमध्ये बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे का? फ्रीलान्सिंग हे आधुनिक जगातील एक स्वयंपूर्ण आणि लवचिक करिअर आहे. फ्रीलान्सिंग म्हणजे काय? फ्रीलान्सिंग म्हणजे कोणत्याही कंपनीशी कायमस्वरूपी नोकरी न करता स्वतंत्ररित्या विविध प्रोजेक्ट्सवर काम करणे. यामध्ये लेखन, ग्राफिक डिझाइन, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग आणि अनेक […]Read More