मुंबई, दि २३- दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मराठी भाषेसाठी स्वतंत्र अध्यासन केंद्र असावं, ही कल्पना १७ वर्षांपूर्वी मांडली होती. पण ही कल्पना वर्षानुवर्षं कागदावरच राहिली. अनेक परिपत्रक, बैठका, आश्वासनं झाली. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कधीच झाली नाही. मराठी विद्यार्थ्यांच्या मनात एक खोल प्रश्न सतत भिरभिरत राहिला.आपल्या भाषेला इथे स्थान कधी मिळणार?आता अखेर ही प्रतीक्षा […]Read More
मुंबई दि २३– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान ठेवत भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांनी दोन विश्व विक्रम प्रस्थापित केले. या महारक्तदान उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून त्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सन्मानित केले . एका दिवसात पक्षाच्या संघटनात्मक […]Read More
मुंबई, दि २३शिवसेनेच्या भायखळा विधानसभेच्या माजी आमदार यांमीनी जाधव यांचा वाढदिवस नुकताच त्यांच्या माजगाव येथील राहत्या घरी जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भायखळा विधानसभेतील तसेच दक्षिण मुंबईतील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. आम्ही नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो मध्ये […]Read More
मुंबई, दि २३महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय कार्यसम्राट मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री गजाननजी नागे” यांनी मोफत वह्या वाटपाचा व खाऊ वाटप कार्यक्रम मिरा भाईंदर महानगरपालिका उर्दू शाळा क्रं-३२ मिरागाव, काशीमीरा, मिरा रोड, ठाणे. येथे आयोजित केला होता.*शुद्ध विचाराने प्रेरित होऊन, हाच हेतू मनाशी बांधून […]Read More
मुंबई, दि २३माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगार चळवळीमुळेच मी राजकारणात मोठा झाला आणि माझी शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली अशी कृतज्ञा माथाडी कामगार नेते, माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, माथाडी पतपेढी, ग्राहक […]Read More
गडचिरोली दि २३:– गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र दक्षिण गडचिरोलीत पाऊसाचा मोठा फटका बसला आहे.(अहेरी उपविभागात) सकाळी ११.१५ वाजता दरम्यान मुसळधार पावसाचा अचानकपणे जोर वाढला . तब्बल चार तास सारखा मुसळधार पाऊस झाल्याने अहेरी आलापल्ली परिसर जलमय झाला. अहेरी-आलापल्ली मार्गावरील लक्ष्मी नाल्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहू लागल्याने दोन्ही शहरांचा संपर्क ग्रामीण भागाशी […]Read More
जालना दि २३:– मुसळधार पावसामुळे जालन्याच्या लिंबे वडगाव येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झालाय. या तलावाचे पाणी गावातील रस्त्यांवरून वाहू लागल्याने नागरिकांना छातीपर्यंतच्या पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी कसरत होत असल्याचं चित्र दिसून येतंय. जालन्याच्या मंठा आणि परतूर तालुक्यांत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून साठवण तलावही पूर्ण क्षमतेने […]Read More
मुंबई, सी २३मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास “मुंबई लोकल” या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला.”मुंबई लोकल” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती […]Read More
पुणे, दि २३ : पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध शासकीय योजना, बँकांच्या योजना, वित्तीय संस्था देत असलेल्या योजना आणि शासकीय अनुदानाच्या योजना याबाबत माहिती देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच ‘लोन आणि सबसिडी एक्सपो-2025’ चे शुक्रवार दिनांक 25 रोजी, सकाळी 10 ते सायं 7 पर्यंत,सिद्धी […]Read More
पालघर दि २३– पालघर येथील बोईसर येथे राहणारी आदिवासी समाजाची आणि पी एल श्रॉफ कॉलेजमध्ये बीएससी आयटी या विषयात शेवटच्या वर्षाला शिकणारी प्रियंका सुनील गिंबल हिला कॉलेजने शेवटच्या परीक्षेत बसण्यापासून रोखले होते.प्रियंका हिने अकरावी व बारावी इयत्तेमध्ये गणित विषय निवडला नव्हता असे असून सुद्धा कॉलेजने तिला बीएससी आयटी या विषयात प्रथम वर्षाला प्रवेश दिला होता. […]Read More