मुंबई दि २३ — भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर गृह मंत्रालयाने २२ जुलै २०२५ रोजीच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे यास अधिकृत मान्यता दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद ३२४ अंतर्गत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निवडणुकीचे आयोजन ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२’ व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपती व […]Read More
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, २८ जुलै रोजी लोकसभेत आणि २९ जुलै रोजी राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) १६-१६ तासांची विशेष चर्चा होणार आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Terrorist attack) हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. तिच्याबद्दल विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर, ऑपरेशनबाबतची सविस्तर माहिती […]Read More
भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक शिव्या दिल्या जातात हे तुम्हाला ठाऊक आहे का? यासंदर्भातील एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शिव्या दिल्या जातात या प्रश्नाचं उत्तर दिल्ली असं आहे. एका सर्वेक्षण अहवालात असे दिसून आले आहे की दिल्लीतील लोक सर्वात जास्त अपशब्द वापरतात. आया-बहिणींवरुन आणि मुलींना लक्ष्य करणारे अपशब्द राजधानीत सर्वात सामान्यपणे वापरल्या […]Read More
जगामधील प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती, तिचं अस्तित्वं आणि कार्य यासंदर्भात शास्त्रज्ञांना अनेक प्रश्न पडले आणि त्याच प्रश्नांची उकल करताना या शास्त्रज्ञांनी कैक मुद्दयांवर संशोधन केलं. त्यातलंच एक नाव म्हणजे महान शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांचं. एका दिशेला विज्ञान क्षेत्रात प्रचंड अनुभव असणारे आईनस्टाईन यांचे धर्म आणि देव या मुद्द्यांवरही आपली मतं ठामपणे मांडत होते. त्यांचे हेच विचार एका […]Read More
ठाणे : गटारीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील येऊर परिसरात दोन दिवस प्रवेश वर्जित करण्यात आला असून वनविभागाने याबाबत नागरिकांना सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. येऊर, ठाणे येथील वनपरिसरात गटारीच्या निमित्ताने मद्यधुंद अवस्थेत गर्दी, गोंगाट, अस्वच्छता आणि निसर्गाची हानी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. २३ आणि २४ जुलै रोजी येऊर वनक्षेत्र सर्वसामान्य नागरिकांसाठी […]Read More
मुंबई, दि. २३ : ED ने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याद्वारे Myntra आणि त्यांच्या इतर आस्थापनांविरोधातत विरोधात 1654 कोटींची केस दाखल केली आहे. बंगळुरुच्या विभागीय ईडी कार्यलयानं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार Myntra आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून मल्टी ब्रँड रिटेल ट्रेडिंग हे होलसेल कॅश अँड कॅरी ऑपरेशन्स सुरु होतं. थेट परकीय गुंतवणूक धोरणानुसार सध्या मान्य नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीनं […]Read More
मुंबई, दि. २३ : गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 269 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशातच आता एअर इंडियाने लंडनमधील पीडिताच्या कुटुंबियांना 12 चुकीचे मृतदेह पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. लंडनमधील तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळ्याने ज्यामध्ये […]Read More
मुंबई, दि. २३ : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेचा स्तर वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चेहऱ्याव्दारे ओळख प्रणाली (Facial Recognition System) कार्यान्वित होणार आहे. ही प्रणाली संशयित गुन्हेगारांना ओळखण्यात मदत करेल आणि रेल्वे परिसर अधिक सुरक्षित बनवेल. या यंत्रणेचा उपयोग महिलांच्या आणि इतर […]Read More
सिंधुदुर्ग दि २३:– सिंधुदुर्ग प्रशासनाने दिलेल्या ऑरेंज अलर्ट नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तेंडोली तांबाडगेवाडी कॉजवेवर प्रचंड प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे येतील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे. तेंडोली तांबाडगेवाडी येथील कॉजवे १० वर्षांपूर्वी बांधण्यात आला. मात्र, या कॉजवेची उंची त्यावेळी […]Read More
मुंबई, दि. २३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६९ वी जयंती आज गिरगांव चौपाटीवर स्वराज्य भूमि या त्यांच्या समाधीस्थळी साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांची भूमिका साकार करणारे अभिनेते श्री प्रमोद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पडले. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री शशांक बर्वे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केसरीचे संपादक आणि टिळक महाराष्ट्र […]Read More