mmcnews mmcnews

शिक्षण

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ आणि ऑडिटोरिअम

मुंबई, दि. २४ : मुंबई विद्यापीठ आणि रशियामधील मॉस्को स्टेट विद्यापीठ यांच्यात विविध शैक्षणिक आणि संशोधन उपक्रमांकरिता असलेल्या कराराअंतर्गत, इनोप्राक्तिका मॉस्को स्टेट विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाला दिलेल्या निधीतून विद्यापीठात उच्च दर्जाचे ई-कंटेंट स्टुडिओ आणि ऑडिटोरिअम तयार करण्यात आले आहेत. दर्जेदार शैक्षणिक सामग्रीच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन्ही सुविधा मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील शंकरराव चव्हाण शिक्षक प्रशिक्षण […]Read More

देश विदेश

उर्दू भाषा सक्तीकरणासाठी डोगरा समाजावर अन्याय का? –

मुंबई, दि २४ जम्मू काश्मीरमध्ये डोगरी, पंजाबी, पहाडी, गोजरी, लडाखी अशा पाच शासन मान्य भाषा असूनही, प्रशासन, शिक्षण आणि सार्वजनिक सेवेच्या क्षेत्रात उर्दू भाषा सक्ती तेथील सरकारने केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात येथील स्थानिक डोगरा समाजातर्फे कडाडून विरोध करण्यात येत आहे. सरकारच्या या अन्यायाला वाचा फोडताना डोगरा समाजाचे अध्यक्ष कृष्णा पंडित म्हणाले की, जम्मू प्रांतात […]Read More

ट्रेण्डिंग

सर्पमित्रांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा

मुंबई, दि. २४ : आपला जीव धोक्यात घालून विषारी सापांना पकडण्याचं काम सर्पमित्र करतात. लोकांचा जीव वाचवण्याबरोबरच ते सापांना त्यांच्या अधिवासात सोडून पर्यावरण रक्षणाचे कामही करतात. सापाने दंश केल्यामुळे सर्पमित्रांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र आता सर्पमित्रांना १० लाखांचा अपघात विमा देण्याची तयारी महायुती सरकारने सुरू केली आहे, तसंच ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा दिला जाईल, याबद्दल […]Read More

ट्रेण्डिंग

प्राचीन शिवमंदिरावरुन दोन बौद्धबहुल देशांमध्ये एअर स्ट्राइक

फ़्नोम पेन्ह,दि. २४ : बौद्ध लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या कंबोडिया आणि थायलंडमध्ये या दोन देशांमध्ये एका प्राचीन शिव मंदिरावरुन युद्धस्थिती निर्माण झाली आहे. कंबोडिया आणि थायलंडनं एकमेकांवर हल्ले सुरु केले आहेत. यामध्ये आतापर्यंत किमान ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष केवळ गोळीबारापर्यंत थांबलेला नाही. थायलंडच्या सैन्यानं कंबोडियाच्या दोन लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. […]Read More

पर्यटन

प्रतिकूल हवामानामुळे गिरनार रोप वे बंद

जुनागढ, दि. २४ : मंदिराला जोडणारा आशिया खंडातील सर्वात जास्त लांबीचा रोप वे अशी ख्याती असलेला गिरनार पर्वतावरील जुनागढ रोप वे (Ropeway) प्रतिकूल हवामान आणि वादळी वाऱ्यांमुळे काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये कमालीची नाराजी आहे. जुनागढमधील गिरनार पर्वत हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. गिरनारच्या छोट्या छोट्या टेकड्यांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट […]Read More

देश विदेश

रशियात विमान कोसळून ४९ जणांचा मृत्यू

मॉस्को, दि. २४ : रशियामध्ये आज सायबेरियाच्या अंगारा एअरलाइन्सचे विमान कोसळले. या विमानात ६ क्रू मेंबर्ससह एकूण ४९ प्रवासी होते. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एएन-२४ ट्विन टर्बोप्रॉप (AN-24 twin turboprop) हे विमान ब्लागोवेश्चेन्स्क येथील टिंडा येथे जात होते. यावेळी चीन सीमेजवळील अमूर प्रदेशात ते कोसळले. विमान खाली कोसळताच त्याचे तुकडे तुकडे झाले. […]Read More

शिक्षण

‘जेएनयू’ मध्ये मराठी अध्यासन केंद्राचे उदघाटन

नवी दिल्ली, दि. २४ : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आनंदी झालेल्या मराठीप्रेमीसाठी आज आणखी एक आनंदाची बातमी आहे. राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाची आजपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यभाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितात हा सोहळा संपन्न […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे मेट्रोचा ‘वन पुणे विद्यार्थी पास’ आता मोफत…

पुणे दि २४– पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामधील २९ स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. पुणे मेट्रो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रमुख सार्वजनिक व्यवस्था बनण्याकडे वाटचाल करीत आहे. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९० पेक्ष्या जास्त असून त्यात निरंतर वृद्धी दिसत आहे. या प्रवासी संख्येमध्ये एक मोठा […]Read More

राजकीय

*अतिदुर्गम आदिवासी वाड्यांना प्रशासनाची साथ.

ठाणे, दि. २४ – जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात दि. २३ जुलै, २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे व गटविकास अधिकारी (शहापूर) बी. एच. राठोड यांनी ग्रामपंचायत अजनूप अंतर्गत येणाऱ्या दापूर माळ व खोरगडेवाडी या आदिवासी वाड्यांना थेट भेट देत ग्रामस्थांच्या […]Read More

आरोग्य

’हेल्थ आणि टेस्ट’ दोन्ही एकत्र मॅकडोनाल्ड्सच्या नव्या उपक्रमाचं लॉंचिंग मंत्री

दि. २४ जुलै २०२५: मुंबई, वरळीआज वरळीतील एट्रिया मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मॅकडोनाल्ड्स इंडिया (West & South) तर्फे आरोग्यदृष्ट्या पोषणमूल्य असलेल्या नव्या खाद्यउत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) राज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मा. मंत्री महोदयांनी आपल्या भाषणात आपल्या कॉलेज जीवनातील मॅकडोनाल्ड्सशी […]Read More