मुंबई दि ३१ — सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या (रस्ते पुनर्स्थापना शुल्क) रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत. गणेशोत्सवासाठी मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५,००० रुपये शुल्क आकारण्यात येणार होते. याबाबत बृहन्मुंबई […]Read More
मुंबई, दि. ३१ : – शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र ओझे कमी होताना दिसत नाही. एकाच विषयाची दोन ते तीन पुस्तके दररोज शाळेत घेऊन जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये बाहेरील पुस्तकांचा समावेश अधिक असल्याने पालकांना खासगी पुस्तके शाळेतूनच […]Read More
मुंबई, दि ३१ मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणुनबुजून अडकवून तब्बल १७ वर्ष त्रास देण्याचे काम काँग्रेसने केले. भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची जाहीर माफी मागावी, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. एनआयए कोर्टाच्या निकालाने आज हिंदू […]Read More
पुणे, दि ३१: येथील चंदन नगर भागात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या घरांमध्ये घुसून त्यांना बांगलादेशी ठरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कथित हिंदुत्ववादी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मानॉरीटीच्या वतीने आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यात आली. यावेळी माजी सैनिक असलेल्या कुटुंबीयांच्या प्रतिनिधींनीनी पोलीस आयुक्तांसमोर संपूर्ण घटनाक्रम सांगितला असता “ या […]Read More
मुंबई, दि ३१ :गिरणी कामगारांनी गिरणी कामगारांसाठी उपनगरात कामगार वस्तीमध्ये प्रथमच स्थापन केलेल्या गोकुळधाम ओ-ऑप. क्रेडिट सोसायटीची,३७ वी.वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता, यशोधाम हायस्कूल, गोरेगाव पूर्व येथे संपन्न होत आहे.या प्रसंगी इयत्ता दहावी-बारावी परीक्षेतील उत्तीर्ण सभासदांच्या मुलांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे. गुणगौरव समारंभाला विभागीय आमदार,(उबाठाचे) महाप्रतोद सुनील प्रभू,उपनेते […]Read More
मुंबई, दि ३१: लोककलेचा दीपस्तंभ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालयाच्या विद्यमाने, शुक्रवार दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता गिरगावच्या “साहित्य मंदिर” मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या अजरामर साहित्यावर आधारित “गर्जना शाहिरांची” या लोकरुचीप्रधान कार्यक्रमाने संपन्न होणार आहे! कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री आणि सांस्कृतीकमंत्री ऍड.आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.लोककलेत […]Read More
मुंबई, दि. ३१ : दीर्घकाळ रखडलेला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज अखेर १७ वर्षांनी जाहीर झाला. २००८ मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची NIA कडून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या सातही […]Read More
दिल्ली, दि ३१इटली येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये रोलर डर्बी या क्रीडाप्रकारात भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदक पटकावणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटर वैदेही सरोदे हिची खासदार संजय दीना पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेतली. खासदार संजय पाटील यांनी तिचे कौतुक केले व क्रिडा क्षेत्रातील तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.ML/ML/MSRead More
नागपूर दि ३१ — जागतिक फिडे महिला बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती ठरलेली नागपूरची ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिचे काल रात्री नागपुरात आगमन झाले. नागपूर विमानतळावर दिव्या देशमुख हिचे आगमन होताच चाहत्यांतर्फे दिव्या हिचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळाचा बाहेर चेस चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती . लहान मुले, युवक, युवतींनी यावेळी दिव्याचे पोस्टर हातात घेत […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० : अमेरिकेने भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लावला आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेने 25 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तू महाग होणार आहेत. त्याचा परिणाम भारताच्या व्यापाऱ्यावर होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्यानंतर ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये […]Read More