नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानच्या पश्चिमेकडील सीमेवर पहिली स्क्वाड्रन बिकानेरच्या हवाई तळावर तैनात होणार आहे. या दलाचे पहिले विमान याच महिन्यात तैनात होणार आहे. वर्षाखेरीस या तळावरील सर्व १८ विमाने ताफ्यात येतील. त्यात दोन प्रशिक्षणाची विमाने आहेत. आगामी पाच वर्षांत पश्चिमेकडील आघाडीवर तेजसचे आणखी दोन स्क्वाड्रन तैनात होतील. निवृत्त होणाऱ्या मिग […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालदीवमध्ये असलेले भारताचे सैन्य माघारी घ्यावे, अशी भूमिका येथील सरकारने घेतलेली आहे. आपत्कालिन स्थितीत मालदिवच्या मदतीला वेळोवेळी धावून गेलेल्या भारताला बाजूला सारत आता मालदिव भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या चीनशी जवळीक करू लागला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध ताणले आहेत. दरम्यान, चीनच्या विस्तारवादी भूमिकेला आळा […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानवाच्या सर्जनात्मक कौशल्याला आव्हान देणाऱ्या Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सध्या जगभर काहीसे चिंतेचे वातावरण आहे. भविष्यातील या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आता जगभरातील सरकारे आणि विचारवंत विचारमंथन करत आहेत. यामध्ये AI ची बाजू घेणारे आणि त्याला तीव्र विरोध करणारे असे दोन तट निर्माण झाले आहेत. त्यामुळे यामध्ये […]Read More
इस्लामाबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच १०० च्या आसपास अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा चालू होती.या आघाडीवर एकमत झाल्यानंतर आज शाहबाज शरीफ (७२) यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ३३६ सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात दोन्ही पक्षांचे २०१ […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध लाभ आणि साधनसंपत्तीच्या फेर वाटपाचे मजबूत धोरण निग्रहाने आमलात आणल्याने भारताला अत्यंतिक गरिबीतून बाहेर पडण्यात मदत झाली असल्याचे मत अमेरिकी तज्ञांचा समावेश असलेल्या ब्रुकींग्ज या संस्थेने व्यक्त केले आहे. भारताने देशातील पराकोटीची गरिबी दूर केली आहे, असे अमेरिकेच्या ब्रुकिंग्स या संशोधन संस्थेने स्पष्ट केले आहे. दारिद्र्य रेषेखालील […]Read More
मुंबई, दि. 3 (जितेश सावंत) :दिनांक 01 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील तेजीला पुढे नेत नवा विक्रम रचला. तसेच शनिवारी 2 मार्च रोजी विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते आणि निफ्टी पुन्हा एकदा सर्वोच्च पातळीवर बंद झाला. निफ्टीने 22462 चा उच्चांक गाठला, तर सेन्सेक्सने 74220 चा उच्चांक गाठला. उत्कृष्ट Q3 […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव धागा) शाळेने पटकावले आहे. शासकीय गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (ता. […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या सत्ताधारी भाजपने आज 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाही. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले उमेदवार असून ते त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून लोकसभा […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार रिहाना जगातील सर्वात श्रीमंत महिला गायिका, संगीतकार बनली आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, सहाशे मिलियन डॉलर्स कमावून रिहानाने इतर तमाम महिला गायिकांना मागे टाकत हा किताब प्राप्त केला आहे. 600 मिलियन डॉलर्स कमावून रिहाना फोर्ब्सच्या या रिपोर्टमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या मॅडोना स्थानावर आहे, जिची […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संरक्षण मंत्रालयाद्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या संरक्षण साहित्यामुळे मेक इन इंडिया उपक्रमाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सशस्त्र दलांच्या लढाऊ क्षमतेच्या बूस्टर डोसमध्ये वाढ झाली आहे. ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, रडार, शस्त्रास्त्र प्रणाली आणि मिग-29 जेटसाठी एरो-इंजिनसह, सशस्त्र दलांच्या लढाऊ क्षमतांना चालना देण्याच्या प्रयत्नांचा […]Read More