Month: March 2024

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरी चपलेला मिळाला ‘क्यूआर कोड, बनावट करणाऱ्यांना बसणार चाप

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या विविध भागात होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे वेगळेपण कायम रहावे यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध उपाययोजना केल्या जाता.शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी केला आहे. कोल्हापुरी चपलेस ‘क्यूआर कोड’ दिला आहे. तसेच चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी […]Read More

देश विदेश

WTO च्या बैठकीत भारताच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : WTO च्या मंत्रिपरिषदेची १३ वी बैठक आज पार पडली. . या परिषदेत भारतातर्फे मांडल्या गेलेल्या तसेच उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नांची अत्यंत गंभीरपणे दखल घेतली गेली. भारताने मांडलेल्या समस्या केवळ स्वतःसाठी नसून सर्व विकसनशील तसेच अल्प विकसित देशांच्या वतीने त्या मांडल्या गेल्यामुळे भारताच्या भूमिकेला वजन प्राप्त झाले. यामुळे ही […]Read More

राजकीय

ओडिशातील जगन्नाथ मंदिरात परधर्मिय बांग्लादेशींची घुसखोरी

जगन्नाथपुरी, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओडिशामधल्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली ओडिशा पोलिसांनी नऊ अहिंदू बांगलादेशींना ताब्यात घेतलं आहे. मंदिर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून काही गैर हिंदू बांगलादेशी मंदिरात प्रवेश करत होते. त्यांना मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. […]Read More

ऍग्रो

युरोपियन बाजारात भारतीय द्राक्षांना मोठी मागणी

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे त्रस्त असलेल्या भारतीय द्राक्ष उत्पादकांसाठी यावर्षी आशादायक चित्र निर्माण झाले आहे. या हंगामात भारतीय द्राक्षांना युरोपियन बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे पहायला मिळत आहे. २०२३-२४ च्या हंगामात ताज्या द्राक्षांच्या निर्यातीत १० टक्क्यांची वाढ झाल्याचे चित्र आहे.मार्च महिन्यात द्राक्ष निर्यात हंगाम उच्चीचा […]Read More

ट्रेण्डिंग

Google ने मागितली पंतप्रधान मोदींची माफी

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI द्वारे प्रसारित होणाऱ्या माहितीमुळे अविश्वासार्ह माहिती प्रसारित होण्याच्या विविध घटना उघडकीस येत आहेत. याचा त्रास पंतप्रधान मोदींना देखील सहन करावा लागला आहे. गुगलने आपले चॅटबॉट जेमिनी मधील आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या गोंधळाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. या गोंधळासंदर्भात सीईओ सुंदर पीचाई यांच्या राजीनाम्याची मागणी […]Read More

राजकीय

रवि भिलाणे यांचा जनता दल सेक्युलर पक्षाचा राजीनामा

मुंबई, दि.४ मार्च ( एम एमसी न्यूज नेटवर्क): माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल,सेक्युलर पक्षाने भाजप बरोबर केलेली युती मान्य नसल्यामुळे या पक्षाचे राज्य महासचिव रवि भिलाणे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.आपल्या सहकाऱ्यांशी बोलून पुढील वाटचालीबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ असे भिलाणे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.जनता दल सेक्युलर पक्षाची भाजप बरोबरची युती ही […]Read More

देश विदेश

दूरसंचार विभागात फसवणूक झाली, मग ‘ चक्षु ‘ योजनेचा लाभ

पुणे, दि .४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूरसंचार विभागाकडून नागरिकांसाठी चक्षु ही सुविधा आज केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. चक्षु या योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना फोन द्वारे अर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसांसोबत दूरसंचार विभागाकडून कारवाई कऱण्यात येरणार आहे. या साठी www.sancharsathi.gov.in वर आपली तक्रार नोंदवता येईल. असे केंद्रिय मंत्री अश्विनी […]Read More

राजकीय

.. तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल!

मुंबई दि.4 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ आराखड्यानुसार नेण्याची मागणी रेटून धरणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी आता या प्रकरणी ठाम पवित्रा घेतला आहे. हा प्रश्न सभागृहात मांडण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मी केलं. पण सभागृहात हा प्रश्न सुटला नाही, तर आंदोलन उभारून रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असे वक्तव्य आ. सत्यजीत तांबे […]Read More

Uncategorized

राज्यात १ हजार ९८५ बिबट्यांचा अधिवास

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने गुरुवारी (ता.२९) देशातील संरक्षित क्षेत्रांतील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. त्यात मध्यप्रदेशचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्र दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १३ हजार ८७४ असल्याचे जाहीर केले आहे. बिबट प्रगणनेचा पाचवा अहवाल प्रकाशित झाला. तो राष्ट्रीय […]Read More

पर्यटन

प्राचीन भारतीय वास्तुकलेशी साम्य असलेले एक आधुनिक वास्तुशिल्पीय चमत्कार

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर हे प्राचीन भारतीय वास्तुकलेशी साम्य असलेले एक आधुनिक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे ज्यामुळे ते भारतातील शीर्ष 10 मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात स्वामीनारायणाच्या 11 फूट मूर्तीसह 20,000 देवता आहेत. मंदिरात हलते रोबोटिक पुतळे, दगडी कोरीव काम, प्रदर्शने, चित्रपट आणि संध्याकाळी एक अप्रतिम प्रकाश आणि ध्वनी शो आहे. […]Read More