मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पेटीएम इनसाइडरने सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह (कॉपी रायटर) पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पोस्टवर निवडलेल्या उमेदवारांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची चांगली समज असणे आवश्यक आहे (Instagram, Twitter, Facebook आणि LinkedIn). याशिवाय उमेदवाराला क्रिकेटची आवड असावी. शैक्षणिक पात्रता: या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावेत.अनुभव: कॉपीरायटिंग आणि सोशल […]Read More
ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील खासगी आणि धर्मदाय रुग्णालयात गरीब, निर्धन रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मंत्रालयातील मुख्य इमारतमधील पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील खासगी तसेच धर्मदाय रुग्णालयात आरक्षित १० टक्के खाटा उपचारासाठी रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येत […]Read More
चंद्रपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :1 मार्चपासून चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर नेण्यासाठीचा ताडोबा महोत्सव सुरू आहे, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून रोजगार अशी साखळी जोडत मानव अस्तित्वाशी घट्टपणे जोडण्याचा वनविभागाचा हा प्रयत्न आहे. https://youtu.be/VsCXVPgc_pY चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाच्या निमित्ताने अनोखा गिनीज विश्वविक्रम झाला. शहरातील रामबाग वनवसाहत मैदानावर भारतमाता […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाखो भविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या जत्रोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत भराडी मातेचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होउदे, सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करून लोकसेवा आणि राज्याचा विकास सुरू आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोरंजन क्षेत्रातील विविध क्षेत्रात सध्या अनेकविध संधी उपलब्ध होत आहेत. यश राज फिल्म्स या बॉलिवूडमधील मोठ्या फिल्म स्टुडिओने यश राज स्पाय युनिव्हर्सची सुरुवात केली. या स्पाय युनिव्हर्सला उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. तसेच नुकतंच यश राज फिल्म्सने नेटफ्लिक्स या बड्या ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबर हात मिळवत बऱ्याच नव्या सीरिज आणि चित्रपटांची […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज १ मार्चपासून व्यावसायिक वापराच्या १९ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडर्सच्या किमतींमध्ये तब्बल २५ रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सिलेंडर्सचे दर दिल्लीमध्ये १७९५ रुपये तर मुंबीत १७४९ रुपयांवर गेले आहेत. चेन्नई व कोलकात्यामध्ये हेच दर अनुक्रमे १९६० आणि १९११ रुपये इतके झाले आहेत. त्याचवेळी घरगुती वापराच्या […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचा मुद्दा आधी माध्यमात आणि मग विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित झाला. यावरून विधानपरिषदेचे कामकाज तासभर तहकूब करण्याची वेळ उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर उद्भवली. अशी धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी […]Read More
मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून राष्ट्रीय स्तरावर झालेल्या सर्वेक्षणात एक गंभीर बाब समोर आली आहे. 485 शहरातील महापालिका क्षेत्रातील 25 हजार पेयजव नमुन्यांच्या चाचणी करण्यात आली. 485 पैकी फक्त 46 शहरे लोकांना पिण्यायोग्य पाणी पुरवतात. 25 हजार नमुने तपासल्यानंतर शहरातील केवळ 10 टक्के नमुने 100 टक्के उत्तीर्ण झाल्याचे […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग केवायसी अपडेट साठी 29 फेब्रुवारी पर्यंत दिलेली मुदत आता वाढवली आहे. यापूर्वी अंतिम तारीख होती. ती मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ युजर्सना फास्टॅग केवायसीसाठी आणखी एक महिन्याचा वेळ मिळाला आहे. एनएचएआय (NHAI) वन व्हेईकल, वन फास्टॅग उपक्रमांतर्गत आता […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधान सभेत जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच […]Read More