मुंबई, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (corona) साथीमध्ये केंद्र सरकारच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. राज्यांचा महसुली तोटा (Revenue loss) देण्यासाठी सरकारला सलग दुसर्या वर्षी कर्ज (Loan) घ्यावे लागू शकते. कारण देशभरातून कर संकलनात (Tax collection) मोठी घट झाली आहे. कोरोनाचे पुनरागमन यामागचे कारण असल्याचे मानले जाते. 28 मे रोजी परिषदेची बैठक Council meeting […]Read More
Tags :कोरोना
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) दुसर्या लाटेने बँका (Banks) आणि वित्तीय संस्थांसमोर ग्राहकांशी (consumers) संपर्क तुटल्याचे संकट उभे ठाकले आहे. काही दिवसांपूर्वी बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (NBFC) म्हटले होते की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक कोरोना (corona) पॉझिटिव्ह झाले आहेत त्यामुळे त्यांचे कर्मचारी आणि वसुली प्रतिनिधी ग्राहकांशी (consumers) संपर्क साधू शकत नाहीत. आता हेच […]Read More
नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील औपचारिक क्षेत्रात (formal sector) काम करणार्या नोकरदार वर्गावर (workin class) कोरोनाचा (Corona) वाईट परिणाम झाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) आकडेवारीनुसार 1 एप्रिल 2020 ते 12 मे या कालावधीत 3.5 कोटी कर्मचार्यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातून 1.25 लाख कोटी रुपये काढले आहेत. आकडेवारीनुसार, कर्मचारी भविष्य […]Read More
नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign portfolio investors) भारतीय बाजारातून मे महिन्यात आतापर्यंत 6,452 कोटी रुपये काढले आहेत. कोव्हिड-19 (covid-19) साथीच्या दुसर्या लाटेमुळे गुंतवणूकीच्या भावनेवर परिणाम झाल्यामुळे बाजारातील गुंतवणूक (Investment) काढण्यात आली. डिपॉझिटरीच्या (depository) आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी 1 ते 14 मे दरम्यान शेअर बाजारामधून (stock market) 6,427 कोटी रुपये आणि रोखे […]Read More
संयुक्त राष्ट्रसंघ, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताला कोरोना (corona) संकटाच्या या लाटेमधून जर लवकर बाहेर पडायचे असेल आणि त्याला विकासाची गती (development speed) वाढवायची असेल तर पायाभूत सुविधांवर (infrastructure) प्रचंड गुंतवणूक करावी लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) डेव्हलपमेंट रिसर्च ब्रँचचे प्रमुख हमीद रशीद यांनी एका विशेष चर्चेत सांगितले की कोरोना साथीमुळे (corona pandemic) अर्थव्यवस्थेवर (economy) ज्या […]Read More
नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाची (Corona) दुसरी लाट अधिक धोकादायक सिद्ध होत आहे. यामुळे, देशातील बहुतेक भागात टाळेबंदी (Lockdown) आणि निर्बंध (Restrictions) लादण्यात आले आहेत. असे असूनही, जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्जचे (Fitch Ratings) मत आहे की 2020 च्या तुलनेत यंदा कोरोना लाटेमुळे आर्थिक घडामोडींना कमी धक्का बसेल. तथापि, फिचच्या मते एप्रिल आणि […]Read More
नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूची (corona virus) दुसरी लाट अधिक धोकादायक सिद्ध होत आहे आणि यामुळे देशातील बर्याच भागात टाळेबंदी (Lockdown) आणि रात्रीची संचारबंदी (Night Curfew) सारखे निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये तेलाची विक्री (Oil sale) कमी झाली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) (BPCL) चे संचालक (विपणन व शुद्धीकरण) अरुण […]Read More
नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनामुळे (Corona) गेल्या वर्षी 2020 मध्ये लोक टाळेबंदीमुळे (Lockdown) जास्तीत जास्त वेळ घरात राहिले. यामुळे घरगुती बचतीमध्ये (household savings) वाढ झाली. 2019 मध्ये घरगुती बचत जीडीपीच्या (GDP) 19.8 टक्के होती, जी 2020 मध्ये वाढून 22.5 टक्के झाली आहे. मात्र एप्रिल ते जून या काळात जेव्हा देशभरात कडक टाळेबंदी होती […]Read More
नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) वाढत्या प्रकरणांमुळे किरकोळ कर्जाच्या (retail loans) गुणवत्तेबद्दल चिंता पुन्हा वाढली आहे. गुंतवणूकीशी संबंधित माहिती देणारी कंपनी इक्राने म्हटले आहे की विशेषत: बिगर-बँकिंग वित्त कंपन्या (एनबीएफसी) आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यानी (एचएफसी) वितरित केलेल्या कर्जाच्या गुणवत्तेवर (quality of loans) परिणाम होऊ शकतो. एका अहवालात इक्राने म्हटले आहे की निर्बंधांमुळे […]Read More
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केअर रेटिंग्जने आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) (GDP) विकास दर कमी करुन 10.2 टक्के केला आहे. याआधी विकास दर 10.7 ते 10.9 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. कोरोना विषाणूच्या (coronavirus) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने विविध राज्यांमध्ये निर्बंध लादले जात आहेत, आर्थिक घडामोडींवर […]Read More