राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढवल्या, अम्युझमेंट पार्कही सुरू  
महानगर

राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढवल्या, अम्युझमेंट पार्कही सुरू  

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने As the number of corona patients decreases  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील […]

कोरोना सोबत हा आजार ठरतोय जीवघेणा
Featured

कोरोना सोबत हा आजार ठरतोय जीवघेणा

लंडन, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथी दरम्यान, तज्ञांनी ‘ट्विनडेमिक’ (Twindemic) बद्दल इशारा दिला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणूमुळे लोकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, अशा परिस्थितीत पसरणाऱ्या फ्लूमुळे (Flu) धोका […]

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारताची वाहवा
Featured

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारताची वाहवा

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian economy) प्रचंड सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर चीनची अर्थव्यवस्था अनिश्चिततेकडे वाटचाल करत आहे. ही माहिती एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स ने आपल्या अहवालात […]

कर्करोगाच्या रुग्णांवर कोरोना लशी प्रभावी
Featured

कर्करोगाच्या रुग्णांवर कोरोना लशी प्रभावी

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाला प्रतिबंध करणार्‍या प्रभावी लस (vaccines) कोविशील्ड, मॉडर्ना आणि फायझर कर्करोगाच्या रूग्णांवरही (cancer patients) प्रभावी ठरत आहेत, ज्यांचा रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम दिसला नाही. शास्त्रज्ञांनी त्यांचे हे संशोधन युरोपियन सोसायटी […]

कोरोना काळात वाढतोय फायब्रोमायल्जिया
Featured

कोरोना काळात वाढतोय फायब्रोमायल्जिया

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डॉक्टरांचे म्हणणे आहे की कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर लोकांमध्ये फायब्रोमायल्जिया (Fibromyalgia) नावाच्या समस्येची प्रकरणे वाढलेली दिसून येत आहेत. ही एक अशी आरोग्य समस्या आहे ज्यात लोकांना शारीरिक वेदना तसेच अनेक […]

डेल्टा प्रकारावर ही लस आहे अधिक प्रभावी
Featured

कोरोनाच्या डेल्टा प्रकारावर ही लस आहे अधिक प्रभावी

वॉशिंग्टन, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) ने एका अलीकडील संशोधनात म्हटले आहे की डेल्टा प्रकारापासून (Delta variant) संरक्षण देण्यासाठी फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशींपेक्षा मॉडर्नाची लस (moderna […]

कोविडचा या उपचांरावर झाला गंभीर परिणाम
Featured

कोविडचा या उपचांरावर झाला गंभीर परिणाम

लंडन, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड-19 साथीचा एचआयव्ही (HIV), क्षयरोग (tuberculosis) आणि मलेरियाविरुद्धच्या (malaria) लढाईवर ‘विनाशकारी’ परिणाम झाला आहे. एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. ग्लोबल फंडचे कार्यकारी संचालक पीटर सँड्स यांनी सांगितले की […]

पुढील वर्षी पगार दहा टक्क्यांनी वाढणार
Featured

पुढील वर्षी पगार दहा टक्क्यांनी वाढणार

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे व्यवसायावर खूप परिणाम झाल्यानंतरही खासगी क्षेत्रात नोकरी करणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. एका सर्वेक्षणानुसार, 2022 मध्ये खासगी क्षेत्रातील (private sector) कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 9.4 टक्के […]

आता कोरोनाच्या म्यू प्रकाराची दहशत
Featured

आता कोरोनाच्या म्यू प्रकाराची दहशत, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

जिनिव्हा, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (corona) मध्ये झालेल्या नवीन बदलांनी पुन्हा एकदा जागतिक समुदायाची चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकाराबद्दल जगाला इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की ती […]

कोरोनातून बरे झाल्यानंतरही पन्नास टक्के रुग्णांमध्ये लक्षणे कायम
Featured

कोरोनातून बरे झाल्यानंतरही पन्नास टक्के रुग्णांमध्ये लक्षणे कायम

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनातून (corona) बरे झाल्यानंतर एक वर्षानंतरही 50 टक्के रुग्णांमध्ये काही ना काही लक्षणे (symptoms) दिसून येत आहेत, जसे की श्वास घेण्यात अडचण आणि थकवा. ही लक्षणे विशेषतः त्या रूग्णांमध्ये […]