पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेला तब्बल १०२.४ कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश पुणे हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. पर्यावरणीय हानीसाठी ही दंडाची रक्कम ठाणे महापालिकेला भरावी लागणार आहे. मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्ते आरिफ इराकी […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला टी-20 विश्वचषक 2024 UAE (दुबई)मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबरपासून या महिला टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. यंदा ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना अंतिम सामन्याचे प्रतिस्पर्धी मानले जात आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळवला जाणार […]Read More
टोकियो, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वप्नामध्ये दिसणाऱ्या विविध घटना, व्यक्ती, प्रसंग यांबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. काहीवेळा आपल्याला जागे झाल्यावर स्वप्न आठवतात. तर काहीवेळा आठवत नाहीत. जगभरातील शास्त्रज्ञ स्वप्नांच्या दुनियेला वैज्ञानिक कसोट्यांवर उलगडण्याचा प्रयत्न करत असतात. AI च्या मदतीने ही स्वप्न आता रेकॉर्ड करता येणार आहेत. जपानमधील शास्त्रज्ञांनी स्वप्न रेकॉर्ड करणारे […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना शासकीय नोकरी देणे ही जबाबदार शासनाचे कर्तव्य मानले जाते. मात्र अनेकदा खेळाडू मैदान गाजवत असतात तो पर्यंतच त्यांना महत्त्व दिले जाते. त्यानंतर शासनाकडून योग्य ते सहकार्य होत असल्याचे दिसत नाही. असाच प्रकार आंतरराष्ट्रीय रोईंगपट्टू दत्तू भोकनळच्या […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या सोशल मिडियाचा वापर खूप वाढला आहे. अनेक गोष्टी यामुळे शक्य झाल्या आहेत. ऑनलाईन कामे करणे सोपे झाले आहे. मात्र इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर रील, व्हिडिओ पाहण्यात अनेकजण आपला खूप वेळ घालवतात. यात महिलांचे प्रमाण जास्त असल्याचं आणि त्यामुळे त्या आळशी झाल्याचं एका संशोधनात म्हटलं आहे. यात पुरूषांचे प्रमाण […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेल विपणन कंपन्यांनी १ ऑक्टोबरला सकाळी एलपीजी ग्राहकांना मोठा धक्का दिला आणि व्यावसायिक सिलिंडरची किंमत ४८.५० रुपयांपासून ते ५० रुपये वाढवली आहे. अशाप्रकारे आता मुंबईत सप्टेंबरमध्ये व्यवायिक गॅस सिलिंडर १,६०५ रुपयांवरून १,६४४ रुपयांपर्यंत वाढला होता तर आता ऑक्टोबरच्या दरवाढीनंतर ग्राहकांना व्यावसायिक सिलिंडरसाठी १,६९२.५० रुपये मोजावे लागतील. व्यावसायिक गॅस […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी दुपारी मनाला सून्न करणारी बातमी समोर आली आहे. बँगकॉक, थायलंड येथे एका शाळेच्या बसने पेट घेतला आणि यात ४४ विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. त्यापैकी २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त AP या एजन्सीने दिली आहे. AP न्यूज एजन्सीने एका सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देताना २५ जणं दगावल्याचे वृत्त दिले आहे. TR/ML/PGB1 Oct […]Read More
नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लडाखपासून सुमारे 700 किमी पायी चालून दिल्लीत पोहोचलेले हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुकसह 120 जणांना काल रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी वांगचुक यांना दिल्लीच्या बवाना पोलिस ठाण्यात नेले, तेथे त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, वांगचुक यांना दिल्ली सीमेवर रात्र घालवायची होती. दिल्लीत […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ग्रीन वॉर रूममध्ये देखरेखीसाठी 8 सदस्यांची टीम तैनात केली आहे. याशिवाय ग्रीन वॉर रूममधून 7 स्तरांवर देखरेख केली जाणार आहे. ज्यामध्ये ड्रोन मॅपिंगचे निरीक्षण, रिअल टाईम स्त्रोत वाटप अभ्यास, नासा सॅटेलाइट डेटा, खडे जाळणे आणि कचरा उघड्यावर जाळणे, ग्रीन ॲपवर प्राप्त तक्रारी, 13 […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ […]Read More