लखनऊ, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील संत साईबाबा हे हिंदू धर्मिय होते की मुस्लीम धर्मिय या विषयी अनेक प्रवाद आढळून येतात. असे असले तरही विविध धर्म, जाती, पंथांचे लोक त्यांचे भक्त आहेत. शिर्डी येथील साई मंदिरात अगदी हिंदू देवतेप्रमाणेच साईंची यथासांग पूजा केली जाते. देशात आणि जगात […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध वाहन कंपनी BMW ने भारतातीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE 02 लॉन्च केली आहे. स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 4,49,900 रुपयांपासून सुरू होते. कंपनीने सांगितले की, त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर शहर आणि शहरी वातावरण लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या उत्पादनाची रचना उत्तम असून नवीन पिढी आणि […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जवळपास प्रत्येक सरकारी कामासाठी आवश्यक असणाऱ्या स्टँप पेपरचा भाव आता चांगलास वधारला आहे. आत्तापर्यंत किंमान 100 आणि 200 रुपयांच्या स्टँप पेपरवर दस्तावेज तयार करता येत होता. मात्र, यापुढे 100 आणि 200 रुपयांचे स्टँप पेप इतिहासजमा होणार असून किमान 500 रुपयांच्या स्टँपवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “हा प्रतिष्ठित चषक जिंकण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ती क्षमता सुद्धा आहे. 2020 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत आम्ही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. “मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत भरलेल्या विश्वचषक स्पर्धेत आम्हाला सेमी फायनलला थोडक्यात हार पत्करावी […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसला कंपनीने आठवडाभरात उत्तर दिले. पर्यावरण नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने कंपनीकडून 25 लाख रुपयांची बँक गॅरंटी घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत बोर्डाने कंपनीला नोटीस बजावली आहे. मर्सिडीज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २३ ऑगस्ट व […]Read More
कोल्हापूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील आदिमाया, आदिशक्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून मंगलमयी वातावरणात घटस्थापनेनं प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली. आज सकाळी साडेआठ वाजता श्रीपूजकांचे मूळ घराणे मुनिश्वर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर शासकीय अभिषेक घालण्यात आला. दुपारी साडेबाराच्या […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात गुन्हा घडल्यापासून सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत असलेले संस्थेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना आज पोलिसांनी अटक केली आहेत. हे दोघे कर्जत येथे लपून बसले […]Read More
पुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटेनमुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला. पुण्यातील वानवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आता वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी संजय रेड्डी या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) […]Read More
अटल सेतूवरून उडी मारत जीव देण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. बुधवारी आणखी एका व्यावसायिकाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. फिलिप हितेश शाह असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. बुधवारी पहाटे या व्यावसायिकाने अटल सेतूवरुन उडी मारून आपले जीवन संपवले. फिलिप यांनी आपली कार पुलावर थांबवली आणि समुद्रात उडी घेतली. नवी मुंबई पोलिसांनी त्यांचा […]Read More
धाराशिव, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेने होत आहे. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्र महोत्सवात विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम श्री तुळजाभवानी मंदिरात होणार आहेत . दुपारी बारा वाजता तुळजाभवानी […]Read More