mmcnews mmcnews

राजकीय

चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला…

मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  २०१४ नंतर राज्यात आलेल्या भाजपा – शिवसेना महायुती सरकारच्या काळात राज्यभरात झालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजाची मागणी लक्षात घेता शिवस्मारक उभारणी बाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पुढाकार घेतला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय शिवस्मारक कामाचे […]Read More

राजकीय

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून जातीनिहाय जनगणना मंजूर करून घेऊ

कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी संस्थाच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे असून संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची 50 % ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहे, इंडिया आघाडी ही मर्यादा […]Read More

Featured

जागतिक शिक्षक दिन : शिक्षकांच्या मतांचा सन्मान : शिक्षणासाठीच्या नव्या

मुंबई, दि. 5 (राधिका अघोर) : भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा होतो. आणि त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजे 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो. या शिक्षक दिनाचा हेतू ही शिक्षकांच्या कार्याचे मो जाणणे, त्यांचा सन्मान करणे हेच आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना- युनेस्को आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी […]Read More

राजकीय

विधानसभेच्या उपाध्यक्षानी मारली मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून आज (दि.४) दुपारी १ च्या सुमारास उडी मारली. ते सुरक्षा जाळ्यात अडकले. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. दरम्यान, झिरवळ यांनी आदिवासी आमदारांसोबत तेथेच आंदोलन केले. किरण लहामटे, काशीराम पावरा हेही आमदार आंदोलनात सहभागी […]Read More

महिला

नवरात्रकाळात या राज्याला महिला पोलिसांचे ‘कवच’

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवरात्रोत्सव काळात राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिसांनीच उचलली आहे. त्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी पिंक फोर्ससह सर्वच महिला पोलिसांशी संवाद साधला. यावेळी सुरक्षेबाबत आखण्यात आलेल्या या नव्या उपाययोजनेची महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी पोलिस मुख्यालयाला भेट […]Read More

पर्यावरण

राज्यात उभारले जाणार हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यातून १ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून याद्वारे डेटा सेंटर क्षेत्रामध्ये कार्यरत […]Read More

करिअर

इंडियन बँकेत पदवीधरांसाठी भरती

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बँकेत वर्टिकल हेड आर आणि जीआर (संसाधन आणि सरकारी संबंध) विभागात भरती बाहेर आली आहे. अधिकृत वेबसाइट indianbank.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: कोणत्याही क्षेत्रात पदवी. सीए, एमबीए किंवा त्याच्या समकक्ष पदवी. बँकिंग सेवेचा किमान 15 वर्षांचा अनुभव वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 01 सप्टेंबर 2024 […]Read More

Lifestyle

रव्याचा केक

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: १ तास लागणारे जिन्नस: दीड वाटी रवा. बारीक किंवा उपम्याचा- कोणताही. एक वाटी दूध एक वाटी गोड दही एक ते दीड वाटी साखर अर्धी वाटी तूप किंवा लोणी. अर्धा टीस्पून खायचा सोडा रंग, इसेन्स आवडीनुसार सुकामेवा क्रमवार पाककृती: -रवा हलका भाजून घ्या. उपम्याला लागतो तितका […]Read More

राजकीय

प्रविणा मोरजकरांचे मराठ्यांना ओपन चॅलेंज! “पुरावे दाखवा अन्यथा…”

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ लोकांवर विविध प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचा वारंवार प्रयत्न केल्याने संभाजी ब्रिगेड आणि इतर मराठा संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मोरजकर मराठा विरोधी असल्याचे आरोप लावले होते. शिंदेच्या शिवसेनेने देखील उबाठा शिवसेना मराठा समाजाबाबत दुट्टपी भूमिका बजावत असल्याचा आरोप […]Read More

पर्यटन

रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी.

महाड, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याची युनेस्को च्या पथकाकडून काल पाहणी करण्यात आली. प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने काल दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याला भेट दिली आणि त्याची सखोल पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र […]Read More