mmcnews mmcnews

राजकीय

पाली भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल भिख्खू संघाकडून मोदींचे आभार..!

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वातील सर्वात पुरातन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मुंबईतील बीकेसी येथे ऑल इंडिया भिख्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंचशीलाचा गमचा घालून तसेच गौतम बुद्धांची प्रतिमा देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी भिख्खू संघासोबत त्यांनी बुद्ध वंदना कथन […]Read More

बिझनेस

मध्यपूर्वेतील संघर्षाच्या चिंतेमुळे बाजारात मोठी घसरण बाजार रिकव्हरीच्या प्रतीक्षेत

मुंबई, दि. 6 (जितेश सावंत) : गेल्या संपूर्ण आठवड्यात बाजारात मोठ्या चढ-उतारांनी गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे.सलग पाच दिवस बाजारात घसरण झाली. मध्यपूर्वेतील संघर्षाच्या चिंतेसह परकीय गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री झाली, ज्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली. आर्थिक आघाडीवरही नकारात्मक बातम्या आल्या. HSBC India ने जाहीर केलेला मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) सप्टेंबर महिन्यात 56.5 वर घसरला […]Read More

खान्देश

नाशिक- मुंबई लोकलची मागणी ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’नी पूर्ण

नाशिक दि ५– गेल्या अनेक वर्षांपासून असलेली नाशिक- मुंबई लोकलची मागणी ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’नी पूर्ण होणार असून, या नवीन स्वदेशी बनावटीच्या रेल्वेला रेल्वे बोर्डाने मंजूरी दिल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत, लोकल रेल्वेची मागणी केली. त्यास पर्याय म्हणून नमो भारत रॅपिड रेल्वे सुरू केली […]Read More

राजकीय

धनगर आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार

मुंबई दि.5(एम एमसी न्यूज नेटवर्क): धनगर व धनगड या शब्दातील ” ड ” या अक्षरामुळे गेल्या ६८ वर्षापासून धनगर समाज आज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. सरकारने जर आता या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर राज्यभरातील शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार असा इशारा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी मुंबई मराठी पत्रकार […]Read More

ट्रेण्डिंग

पंतप्रधान इंटर्नशिप योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान इंटर्नशिप योजना नुकतीच सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत इंटर्नशिपसाठी निवडलेल्या तरुणांना दरमहा 5 हजार रुपये मिळतील. याशिवाय इंटर्नशिपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना एकरकमी 6 हजार रुपये देखील दिले जातील. या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र, सध्या ती प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवार […]Read More

महानगर

अखेर मुंबईतील मेट्रो तीन प्रकल्प मार्गी , पंतप्रधानांनी केले इतर

मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प, छेडा नगर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पाचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले. वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता करण्यात आले. ठाणे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More

पर्यटन

श्रीलंकेचा प्रवास होणार स्वस्त

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समृद्ध पर्यटन क्षेत्र असलेल्या देशाला त्याच्या अर्थव्यवस्थेचा मोठा फायदा होतो. परिणामी, श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेच्या मंदीनंतर, देश आता पर्यटन पुनरुज्जीवित करण्यावर भर देत आहे. या संदर्भात, श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केले की भारतासह 34 देशांतील नागरिकांना यापुढे प्रवेशासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. याचा अर्थ प्रवासी श्रीलंकेत व्हिसा-मुक्त प्रवेशाचा आनंद घेऊ शकतात. हा […]Read More

देश विदेश

या दिवशी मुंबई विमानतळ राहणार ६ तास बंद

मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या ६ तासांदरम्यान विमानतळावरुन कोणत्याही विमानाचे उड्डाण होणार नाही.या विमानतळाच्या दोन्ही धावपट्टीवर पावसाळ्यानंतरच्या देखभालीचे काम केले जाणार आहे. हा विमानतळाच्या पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा भाग असतो. यासंदर्भात सहा महिने आधीच एअरमनला […]Read More

क्रीडा

२७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईने जिंकला इराणी कप

मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने लखनौच्या इकाना स्टेडियमवर शेष भारताचा पराभव करून प्रतिष्ठेच्या इराणी चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तब्बल २७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबई संघाला हे यश मिळालं आहे. इराणी चषक जिंकण्याची मुंबईची ही १५ वी वेळ आहे. सर्वाधिक इराणी कप जिंकण्याचा विक्रमही मुंबई संघाच्या नावावर आहे. यापूर्वी १९९७-९८ […]Read More

ट्रेण्डिंग

अदानी ग्रीन पावर आणि गुगल यांच्यात महत्त्वपूर्ण करार

मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरित ऊर्जा निर्मिती कंपनी अदानी ग्रीन पावर आणि Google यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे.या कराराअंतर्गत गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या 30 गिगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून गुगलच्या क्लाऊडच्या डेटा सेंटरसाठी वीज पुरवठा करण्यात येणार आहे. 2025 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये अदाणी समूहाच्या या जगातील सर्वात मोठ्या हरित उर्जा प्रकल्पात पूर्ण क्षमतेनं वीज […]Read More