मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडाऱ्यातील अग्रेसन भवन मंगल कार्यालयात महिला कामगारांसाठी पेटी वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी महिलांवर लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. यात झालेल्या चेंगराचेंगरीत पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मागील काही दिवसांपासून पेटी मिळावी, यासाठी भंडाऱ्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी भंडाऱ्यात अर्ज […]Read More
नागपूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 237 वर्षाची परंपरा असलेल्या महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट मस्कऱ्या अर्थात हडपक्या गणेश उत्सव मंडळ, नागपुरातील भोसले राजे कुटुंबातील पितृपक्षात बसविण्यात येणाऱ्या मस्कर्या गणपतीचं विसर्जन करण्यात आले. वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढून या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. बंगाल वर विजय मिळविल्यानंतर तत्कालीन भोसले राजे जेव्हा नागपुरात […]Read More
-राधिका अघोर आज आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध नागरिक दिन आहे. जगभरात वयोवृद्ध नागरिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन मायेचा, स्नेह आणि आदरचा असावा, त्यांच्या समस्या जाणून घेत, त्या कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, हा या दिनाचा उद्देश आहे. वृद्धत्व या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा एक अपरिहार्य टप्पा आहे. सगळं आयुष्य जगल्यावर, कर्तृत्व गाजवल्यावर, येणारी आयुष्याची संध्याकाळ, तुम्हाला निवांत करणारी, शरीर मनाला आराम […]Read More
गुजरातमध्ये बनावट नोटांचा वापर करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सराफा व्यापारी मेहुल ठक्कर याच्याकडून या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 1 कोटी 30 लाख रुपयांची ही रोख रक्कम एका व्यक्तीने 2100 ग्रॅम सोन्याची बिस्किटे विकत घेण्याच्या बदल्यात दिल्याचे व्यावसायिकाने सांगितले. मशीनमधून पैसे मोजले जाऊ लागले तेव्हा या नोटा बनावट असल्याचे उघड […]Read More
जळगाव, दि. ३० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात आज मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ झाला.मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या जळगाव जिल्ह्यातील 800 यात्रेकरूंची पहिली ट्रेन अयोध्येच्या दिशेने आज रवाना झाली. जळगाव स्थानकातून रेल्वेने अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार व जिल्हाधिकारी यांनी गाडीला हिरवा झेंडे दाखवला. विशेष म्हणजे या ठिकाणी […]Read More
p>ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुमार आणि विद्यार्थी गटातील १५ वर्षा आतील, १७वर्षा आतील आणि २०वर्षा आतील मुले , मुली यांच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आज कोनगाव या ठिकाणी संपन्न झाल्या .या स्पर्धेमध्ये मीरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदर ” येथील ९ पैलवानांची निवड राज्यस्तरावर झाली […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत ‘क्रूझ भारत’ मोहिमेचा प्रारंभ केला. देशातील क्रूझ पर्यटनाच्या प्रचंड क्षमतेला चालना देण्यासाठी, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ही मोहीम आखली आहे. या मोहिमेचा उद्देश येत्या पाच वर्षांत म्हणजेच 2029 पर्यंत क्रूझ प्रवासी संख्या वाहतूक दुप्पट करून देशाच्या […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेट्रो प्रकल्प ३ मधील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महसूल विभागाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. या प्रकल्पबाधिकांना मिळणाऱ्या घरांच्या दस्त नोदंणीत मोठी सवलत देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रकल्पबाधिकांना आता आपल्या मालमत्ता केवळ १ हजार रुपयांत नोंदविता येणार आहेत.सदर निर्णयामुळे मेट्रो प्रकल्प ३ मधील […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पतंजली विद्यापीठातील ‘धरती का डॉक्टर’ या माती परीक्षण यंत्राला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्थेने प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी पतंजली योगपीठाचे अध्यक्ष बाबा रामदेव म्हणाले की, ‘धरती का डॉक्टर’ हे अत्याधुनिक माती परीक्षण यंत्र आहे ज्याद्वारे कमी खर्चात आणि कमी वेळेत अचूक माती […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दुष्काळ असताना पशुधनाला साधा चारा देण्याची व्यवस्था या सरकारने केली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नव्हता तेव्हा बोनस देण्याची घोषणा केली पण बोनस दिला नाही. पण आता निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या गायीची आठवण आली आहे. पण गायींना राज्यमातेचा दर्जा देऊन हे सरकार काय साध्य करणार आहे. पशुधन […]Read More