पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली दरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. ही विशेष रेल्वे उद्या बुधवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून २० फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :युरोपमधील ग्रीस हा ऐतिहासिक ठेवा आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक अप्रतिम ठिकाण म्हणजे सांतोरीनी – निळ्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या घरांनी सजलेले एक स्वर्गीय बेट. एजियन समुद्राच्या मिठीत विसावलेले हे बेट प्राचीन ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले असून, आज ते जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये गणले जाते. सांतोरीनीची वैशिष्ट्ये: ✅ निळे […]Read More
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा येत्या बुधवारपासून म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे.. बीसीसीआयने ही जर्सी परिधान केलेल्या कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग आणि इतर खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. भारतीय संघाने जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिले आहे. यामुळेच […]Read More
पुण्याच्या ताथवड्यात मित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, मैत्रिणीला पाठवली होती
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याच्या ताथवडे येथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने प्रियकराच्या जाचाला कंटाळून पंधराव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात एका वर्गमित्राकडून वारंवार होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. तिने आपल्या मैत्रिणीला पाठवलेल्या 42 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधून तिच्या या निर्णयामागचं धक्कादायक कारण समोर […]Read More
• म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग) • अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग) • सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास […]Read More
वडोदरा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात ” उन्नत पॉडकार ” वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल! असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक […]Read More
वाशिम, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील काटा या गावातून उगम होणारी आणि जिल्ह्याची प्राणहिता म्हणून ओळख असलेल्या काटेपूर्णा नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच कोरडे पडले आहे. पैनगंगा नदीची उपनदी असणारी काटेपूर्णा नदी ही वाशीम आणि अकोला जिल्ह्यातून वाहते. दोन्हीही जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र हे काटेपूर्णा नदीमुळे सिंचनाखाली आले असून मागील काही वर्षांपासून […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई परिवहन सेवेमध्ये कार्यरत विविध संवर्गामधील कंत्राटी, ठोक, रोजंदारी, सहा महिने नियुक्ती, करार पद्धत तत्वावरील कामगारांची वेतनवाढ आणि त्यांच्या अन्य सुविधांबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कामगार मंत्र्यांनी याबाबत तसे आदेश दिले आहेत. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर श्रमिक सेनेने मागणी केल्यानुसार श्रमिक सेनेचे अध्यक्ष […]Read More
परभणी, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जि प प्रशाला शाळेच्या मैदानावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मानवी साखळीद्वारे भव्यदिव्य अशी प्रतिकृती प्रशालेच्या प्रांगणात साकारण्यात आली. गावातील जि.प.प्रशाला ,केंद्रीय प्राथमिक शाळा,प्राथमिक ऊर्दू शाळा,कन्या शाळा, संत तुकाराम ऊर्दू माध्यमिक शाळा,स्कॉलर इंग्लिश स्कूल अंगणवाडी असे एकूण तब्बल ९९५ […]Read More
जालना, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्यात आंब्याच्या झाडांना मोहर फुटलाय. त्यामळे आंबा उत्पादक शेतकरी आनंदित झाले असून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आंब्याला मुबलक पाणी आणि फळ धरणेसाठी पोषक परिस्थिती असल्याने यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा लागून राहिली आहे. आंब्याच्या झाडांना यंदा मोठ्या प्रमाणात मोहर फुटला असून आंब्यांच्या उत्पन्नात यंदा वाढ होण्याची […]Read More