mmcnews mmcnews

Lifestyle

पारसी पटिया – पारंपरिक गोडसर आणि तिखट चव असलेली खास

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पारसी खाद्यसंस्कृती ही भारतातील अतिशय समृद्ध आणि अनोख्या चवींनी भरलेली आहे. त्यातीलच एक प्रसिद्ध आणि स्वादिष्ट पदार्थ म्हणजे “पटिया”. पारसी पटिया ही गोडसर आणि तिखटसर चव असलेली ग्रेव्ही डिश आहे, जी मासे, कोलंबी किंवा पनीर यांसोबत तयार केली जाते. खासकरून नववर्ष, लग्नसोहळे किंवा इतर सणांमध्ये पारशी घरांमध्ये हा पदार्थ […]Read More

ट्रेण्डिंग

जगातील सर्वात स्मार्ट चॅटबॉट लॉंच

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Chat GPT आल्यानंतर विविध कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तीच प्रणाली निर्माण करणे सुरू केले. गुगलने जेमिनी तर चीनने डीपसीक आणले आहे. त्यानंतर आता अमेरिकेतील मोठे उद्योगपती एलन मस्क यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप एक्स एआयने ‘ग्रोक ३’ हा नवीन एआय चॅटबॉट लाँच केला आहे, जो थेट चिनी डीपसीक […]Read More

साहित्य

पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात ‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’

पुणे, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळच्या दिल्ली इथं होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निमित्तानं *पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान *‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’* आयोजित करण्यात आले होते. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच साहित्य संमेलन असणार आहे. या विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे […]Read More

आरोग्य

कर्करोगावरील नवी लस लवकरच होणार उपलब्ध

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्करोगावर परिणामकारक लस निर्मितीसाठी विविध वैद्यकीय संशोधक आणि डॉक्टर प्रयत्नशील आहेत. कर्करोगावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची बातमी समोर आली आहे. ‘आयुष’ मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हा दावा केला आहे. अर्थसंकल्पाबाबत जागृती करण्यासाठी मंत्र्यांच्या कार्यक्रमाअंतर्गत मंत्री प्रतापराव यांनी मंगळवारी […]Read More

ट्रेण्डिंग

न्यायालयाने गोठवले औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे बँक खाते

बीड,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाने परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राबाबत अत्यंत महत्त्वाचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे बँक ऑफ महाराष्ट्रचे बँक खाते गोठवले जाणार आहे.परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव या ठिकाणी 250 मेगावॅट विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा अत्यल्प दिल्याने शेतकऱ्यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

भुसावळहून कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या १२ ट्रेन रद्द

भुसावळ, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याची पर्वणी साधण्यासाठी आता अवघा आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजकडे गर्दी करत आहेत. अती गर्दीचे नियोजन अयशस्वी ठरल्याने चेंगराचेगरीच्या घटना घडल्यामुळे आधीच काही भाविकांच्या मृत्यू झाला आहे.त्यामुळे आता प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रयागराज येथे सुरु असलेल्या […]Read More

ट्रेण्डिंग

अक्षय कुमारचे ‘चलो महाकाल’ गाणे ठरले वादग्रस्त

उज्जैन, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाशिवरात्रीच्या काही दिवस आधी अभिनेता अक्षय कुमारने आपल्या चित्रपटातील ‘चलो महाकाल…’ हे गीत समाजमाध्यमावर प्रदर्शित केले. या गीतावर महाकाल मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. या अशा प्रकारच्या दृश्यांमुळे सनातन धर्माची प्रतिमा मलीन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांच्या या आक्षेपांमुळे अक्षयचे हे गाणे चांगलेच अडचणीत […]Read More

Breaking News

शिवजयंतीच्यानिमित्ताने ‘छावा’ची संपूर्ण टीम पोहोचली रायगडावर, विकी कौशलने शेअर केले

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज शिवजयंतीच्यानिमित्ताने ‘छावा’ची संपूर्ण टीम रायगडावर पोहोचली होती. याचे फोटो विकी कौशलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.‘छावा’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधी विकी कौशलने सर्वात आधी रायगडावर जायचंय असं म्हटलं होतं. अखेर विकी आज मराठमोळ्या अंदाजात डोक्यावर फेटा बांधून रायगडावर पोहोचला. त्याच्यासह दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते दिनेश विजन ही सगळी मंडळी […]Read More

मनोरंजन

विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट मराठीत डब होणार

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सगळीकडेच सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. छावा चित्रपटाच्या टिमने प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. छावा आता मराठीतही येणार आहे. सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी नुकतीच ‘छावा’ सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची […]Read More

Breaking News

देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात लवकरच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात लवकरच इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी आयआयटी मद्रासच्या इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट स्टार्टअप ईप्लेन कंपनीने एक अब्ज डॉलरचा (जवळपास ८६ अब्ज रुपये) करार केला आहे. त्याअंतर्गत भारतातील आघाडीची हवाई रुग्णवाहिका कंपनी ‘आयसीएटीटी’ला ७८८ एअर ॲम्ब्युलन्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात वैद्यकीय आपत्कालीन […]Read More