mmcnews mmcnews

देश विदेश

मध्य पूर्वेतील अनेक देशांत CBSE बोर्डच्या १२ वीच्या परीक्षा रद्द

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रसिद्ध करण्यात आले.सात देशांतील परीक्षा रद्दCBSE च्या माहितीनुसार, बहरीन, इराण, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांतील CBSE संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी १६ मार्च ते १० […]Read More

देश विदेश

भारतात होणार World Indoor Athletics Championship

नवी दिल्ली: (१९ मार्च) पोलंडमधील तोरुन येथे झालेल्या परिषदेच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय संस्थेने गुरुवारी या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क भारताला प्रदान केल्यामुळे, भारत आता भुवनेश्वर येथे प्रतिष्ठित जागतिक इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे.पोलंडमधील या शहरात २०२५ च्या जागतिक इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरू होण्याच्या एक दिवस आधी जागतिक ॲथलेटिक्स परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.”२०२८ सालच्या जागतिक […]Read More

ट्रेण्डिंग

प्रसिद्ध कार्टून शो डोरेमॉनच्या‌ दिग्दर्शकाचे निधन

जगभरातील लहान मुलांचा आवडता कार्टून शो ‘डोरेमॉन’चे दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. फुफुसांच्या कॅन्सरमुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दशकांहून अधिक काळ ‘डोरेमॉन’ या मालिकेचे दिग्दर्शन करणाऱ्या ॲनिमेशन क्षेत्रातील मोठ्या दिग्दर्शकाचं निधन झाल्याने मनोरंजनसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या डोरेमॉन […]Read More

ऍग्रो

युद्धाचा मच्छीमारांना मोठा फटका; मासेमारी साहित्याच्या किमतीत मोठी वाढ

अलिबाग,दि. १९ : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम आता कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर होऊ लागला आहे. चीन आणि आखाती देशांतून आयात होणाऱ्या मासेमारी साहित्याचा पुरवठा विस्कळीत झाल्याने जाळी, शिसे आणि नायलॉन धाग्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले असून व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. मासेमारीसाठी लागणारी जाळी, नायलॉन धागा (यान), […]Read More

महानगर

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी उल्हासनगरमध्ये ‘एक खिडकी योजना’

मुंबई, दि. १८ : उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य सरकार आता ‘एक खिडकी योजना’ (Single Window System) सुरू करणार आहे. विधानसभा अधिवेशनात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली. या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या किंवा निष्क्रियता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे […]Read More

देश विदेश

भारताने इराणला पाठवली वैद्यकीय मदत

नवी दिल्ली,दि. 18 : अमेरिका आणि इस्राइलने इराण विरुद्ध पुकारलेल्या भीषण युद्धामध्ये अद्याप तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारत सरकारने आता इराणला वैद्यकीय मदत पाठवली आहे. भारताकडून वैद्यकीय मदतीचा पहिला टप्पा आज इराणला पोहोचला. यात औषधे व आवश्यक वैद्यकीय साहित्य पाठवण्यात आले. ही मदत इराणी रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली. इराणच्या दूतावासाने सोशल मीडियावर संदेश देत […]Read More

अर्थ

राज्यात वाहनांवरील पर्यावरण कर झाला दुप्पट

मुंबई, दि. 18 : वाहन खरेदी करताना आता अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयकात सुधारणा करण्यात आली असून पर्यावरण कर म्हणून आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. विधिमंडळामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यात आली असून एकमताने मंजुरी दिली आहे. राज्यात पर्यावरण संरक्षण, औद्योगिक विकास साधण्यासाठी हे विधेयक […]Read More

पर्यटन

अतिरिक्त शुल्क न मोजताही मिळेल विमानात आवडीची सीट

नवी दिल्ली, दि. १८ : नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार, प्रवाशांना पसंतीची जागा मिळवण्यासाठी आता विमान कंपनीला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. सध्या कंपन्या अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी पसंती शुल्क आकारतात. त्यामुळे हवाई प्रवास अधिक महाग झाला होता. हे लक्षात घेऊन DGCA ने विमान कंपन्यांना किमान ६०% जागांवरील असे शुल्क माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. […]Read More

देश विदेश

केदारनाथ मंदीर प्रवेशासाठी गैरहिंदूंना द्यावे लागणार सनातनी असल्याचे प्रतिज्ञापत्र

रुद्रप्रयाग, दि. 18 : उत्तराखंडातील बद्रीनाथ–केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार गैरहिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यासाठी ‘मी सनातनी आहे’ असे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. या निर्णयामुळे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चर्चेत आली आहे कारण ती बाबा केदारनाथाची भक्त असून अनेकदा दर्शनासाठी जात असते. आता तिला देखील केदारनाथाच्या दर्शनासाठी आता […]Read More

ट्रेण्डिंग

रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान माकडाऐवजी माणसालाच टोचलं इंजिक्शन

उमरखेड, दि. १८ : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात माकडाच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागाने झाडलेले इंजेक्शन माकडाला लागण्याऐवजी थेट तिथे उभ्या असलेल्या एका नागरिकाला लागले. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, तसेच माकडाच्या […]Read More