Month: March 2024

ऍग्रो

शेतकर्‍यांना दिवसा वीज, पुढच्या वर्षी कृषी फिडर सौरऊर्जेवर

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातून 40,000 कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, 25 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळे पुढच्या वर्षी 40 टक्के कृषी फिडर हे […]Read More

महिला

“शुक्रिया मोदीजी” म्हणत शेकडो मुस्लीम महिलांनी पाठविले आभार पत्र..

बुलडाणा, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील मोदी सरकारने तीन तलाक संदर्भात आणलेल्या कायद्यामुळे मुस्लिमांना कायदेशीर संरक्षण मिळाले आहेत प्रधानमंत्री आवास योजना मातृत्व वंदन योजना, कृषी सन्मान योजना यासारख्या अनेक योजनांचा मुस्लिमांना मोठा फायदा झाला आहे केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजांना होत असल्याने केंद्र सरकार बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुलढाणा येथे मुस्लिम समाजाच्या […]Read More

महानगर

ईव्हीएम शिवाय भाजप ४०० पार होणे अशक्य !

मुंबई दि.7(एम एमसी न्यूज नेटवर्क) : भाजप ईव्हीएम शिवाय 400 पार होणार नाही.  म्हणून ईव्हीएम हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली.व्ही व्ही पॅट पावती ही मतदारांच्या हातात आली पाहिजे आणि व्हेरीफाय झाली पाहिजे. मगच त्याने ती बॅलेट बॉक्समध्ये टाकावी. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला […]Read More

कोकण

जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने आणि सामोपचाराने होईल

अलिबाग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या एक – दोन दिवसात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत बसून जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने आणि सामोपचाराने करतील असे सांगतानाच तिन्ही पक्षाने महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. बुधवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्र्यानी केली कोस्टल रोडची पाहणी

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू , सुधाकर शिंदे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे कोस्टल रोडवर बनलेल्या टनेलची पाहणी […]Read More

साहित्य

महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार ‘ पाषाण ‘ ला जाहीर

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून पत्रकार, कवी प्रशांत डिंगणकर यांच्या “पाषाण” या हिंदी कविता संग्रहाला सुवर्ण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.प्रशांत डिंगणकर यांची “दगड” या विषयावर साडेतीन हजार शब्दांची मराठीत दीर्घ कविता सन 2017 ला प्रकाशित झाली, त्याला मराठी वाङमयाचे पुरस्कार ही मिळाले. त्याच कवितेचा […]Read More

मराठवाडा

जालन्यातून रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांचे मोठे आव्हान

जालना, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आगामी लोकसभा निवडणुक अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपलीय. मराठा आरक्षणामुळे भाजपचे जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यासमोर मराठा आंदोलनाचे आव्हान वाढले आहे, जालना शहरातील चंदनझिरा येथील मराठा आंदोलक जगन्नाथ कारभारी चव्हाण हे दानवे यांच्या विरुद्ध दंड थोटून निवडणुकीला उभे राहणार आहे.सरकारने मराठा समाजाला उल्लू बनवलय, सरकार गाजर दाखून मराठा समाजाची […]Read More

महानगर

43 व्या दिवशी ही बार्टीचे आंदोलन सुरूच सरकारचे मात्र दुर्लक्ष

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बार्टीने पात्र ठरवलेल्या २०२२ सालातील पीएचडीच्या ७६१ संशोधकांना महाराष्ट्र सरकारने फेलोशिप फेब्रुवारीअखेरपर्यंत मंजूर करून वितरित करावी या मागणीसाठी २४ जानेवारीपासून राज्यभरातील शेकडो संशोधकांचे आझाद मैदानात साखळी धरणे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाला ४३ दिवस झाले तरी सरकारने अद्यापही आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही.यापूर्वी आम्ही वर्षा बंगल्यावर धडक मारण्याचा […]Read More

मनोरंजन

सेंसॉर बोर्डासोबतच्या प्रदीर्घ लढ्याला मोऱ्याच्या निर्मात्या दिग्दर्शकांना यश

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अश्याच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या ‘मोऱ्या’ चित्रपटाने चित्रपटातील नायकाप्रमाणेच ‘सेंसॉर प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला आहे. ‘मोऱ्या’ची व्यथा मुख्यमंत्री एकनाथ […]Read More

महानगर

“बेस्ट ऑफ आशा भोसले” पुस्तकाचे प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आले.प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्रांचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या पुढाकाराने, संकल्पनेतून आणि व्हॅल्युएबल ग्रुप” च्या सहयोगाने “बेस्ट ऑफ आशा” […]Read More