mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

उत्तराखंडमध्ये पुढील महिन्यात सुरू होतोय अर्धकुंभ

डेहराडून, दि. २ : उत्तराखंडमधील हरिद्वारमधील २०२७ मध्ये होणाऱ्या अर्धकुंभ मेळ्याच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. अर्धकुंभ कार्यक्रम १४ जानेवारीपासून सुरू होऊन २० एप्रिल रोजी संपेल. ९७ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात १० प्रमुख स्नानांचा समावेश आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच चार शाही अमृत स्नानांचा समावेश आहे, जो एक ऐतिहासिक निर्णय मानला जातो. अनेक दिवसांपासून अर्धकुंभाच्या तारखांबाबत गोंधळ होता. […]Read More

ट्रेण्डिंग

ऊर्जा प्रकल्पांमध्ये बांबू बायोमास अनिवार्य

मुंबई, २ डिसेंबर : महाराष्ट्र सरकारने ऊर्जा क्षेत्रात हरित पर्यायांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नव्याने जाहीर झालेल्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ अंतर्गत राज्यातील सर्व पात्र ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये ५ ते ७ टक्के बांबू बायोमास मिश्रण अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे. सरकारने […]Read More

राजकीय

निवडणूक आयोगाच्या घोळामुळे निकाल लांबणीवर

नागपूर दि २ : निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता लांबणीवर गेले आहेत. ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित होते, फक्त त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे होत्या. मात्र चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आता सर्वच निकाल लांबले आहेत. यामुळे उमेदवारांचा भ्रमनिरास झाला असून सर्वच पक्षांच्या नेत्यांचा विरोध असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री तथा […]Read More

राजकीय

पुण्यातील मालधक्का चौकातील एमएसआरडीसीची जागा पुन्हा सार्वजनिक हितासाठी – उपसभापती

मुंबई प्रतिनिधी :पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ताब्यातील महत्त्वपूर्ण जागा पुन्हा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तातडीचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना याबाबत ठोस मार्गदर्शक सूचना दिल्या. ही जागा पूर्वी सार्वजनिक बांधकाम […]Read More

महानगर

जागतिक एड्स दिन निमित्ताने मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेद्वारे “स्वयम

मुंबई, दि २जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने समाज माध्यम (सोशल मीडिया) इन्फ्ल्यूएन्सर या चांगल्या उपक्रमाचे उद्घाटन आज करण्यात आले. ज्या इन्फ्ल्यूएन्सरचे हजारो फॉलोअर्स आहेत, असे इन्फ्ल्यूएन्सर मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे (MDACS) चे उपक्रम वेगवेगळ्या स्तरावर पोहोचवतील. आरोग्याशी संबंधित जनजागृती करणारे उपक्रम प्राथमिक आरोग्य क्षेत्रामध्ये आणणे आवश्यक आहे. अशा पुढाकारामुळे महानगरपालिकेचे, शासनाचे उपक्रम आणि पुढाकार समाजातील […]Read More

राजकीय

माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही

मुंबई दि. २ डिसेंबर – माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही, मात्र स्वतः कृत्य करायचं आणि दुसर्‍यावर गलिच्छ आरोप करायचे हा धंदा त्यांनी आयुष्यभर केलेला आहे यापेक्षा अधिक सांगायचं नाही. त्यामुळे जे हिस्ट्रीशिटर आहेत त्यांची यापूर्वीची हिस्ट्री समजून घेत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या आरोपाची सखोल चौकशी करावी आणि जे दोषी असतील […]Read More

महानगर

चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ द्या : युनियन ची

मुंबई दि २ : मुंबईतील “दि चिल्ड्रेन्स एड सोसायटी एम्लॉईज युनियन यांनी शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना, परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना आणि रजा रोखीकरण यांसारखे सेवानिवृत्ती लाभ लागू करण्याच्या मागणी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मोठ्या संख्येने आजी माजी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. १९२७ साली स्थापन […]Read More

महानगर

प्रजा फाउंडेशनने जाहीर केला नागरिकांचा जाहीरनामा

मुंबई, दि २प्रजा फाऊंडेशनतर्फे आज 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातीत महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने नागरिकांचा जाहीरनामा 2025 मुंबई सीएसटी येथील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आला. महापालिका सेवांची सक्षम अंमलबजावणी, पारदर्शक कारभारासाठी नागरी माहितीची उपलब्धता, महापातिका कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षणे आणि शहराच्या लोकाभिमुख विकासाला अग्रक्रम देणारी धोरणे यादृष्टीने आवश्यक असलेल्या सुधारणांचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये […]Read More

महानगर

कॅनेडियन बोगदा तंत्रज्ञानविषयक शिष्टमंडळाने जाणून घेतली मुंबईच्या विविध प्रकल्पांची माहिती*

मुंबई, दि २कॅनडा येथून आलेल्या बोगदा तंत्रज्ञानविषयक शिष्टमंडळाने (Canadian Tunnel Technologies Delegation) धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण), मुंबई किनारी रस्ता (उत्तर) आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत, त्यातील तंत्रज्ञानाबाबत आज (दिनांक २ डिसेंबर २०२५) सविस्तर माहिती जाणून घेतली. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील सभागृहात संगणकीय […]Read More

क्रीडा

रविवार ७ डिसेंबर रोजी “खासदार क्रीडा महोत्सव-२०२५” अंतर्गत भव्य मॅरेथॉन

मुंबई, दि २सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे जनतेला विविध खेळ प्रकारांबरोबरच मॅरेथॉनच्या माध्यमातून देशाचे उज्ज्वल भवितव्य असलेल्या युवापीढी व जनतेला निरोगी तसेच सुदृढ समाजाची जडण घडण करण्याच्या उद्देशाने २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी ७ डिसेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशाचे पंतप्रधान […]Read More