नवी दिल्ली, दि. १ : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा ब्राह्मोस एअरोस्पेस कंपनीचा अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल याला हेरगिरी प्रकरणात 2018 साली लखनऊ ATS ने नागपुरातून अटक केली होती. आधी न्यायालयाने अग्रवालला जन्मठेप शिक्षा सुनावली होती, आज हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणी मध्ये निशांत अग्रवालला दिलासा मिळाला असून जन्मठेप रद्द करत तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. -नागपूर […]Read More
मुंबई, दि. १ : लोककलेला मानाचा मुजरा करत संपूर्ण राज्यभरात लोकप्रिय ठरलेल्या ‘द फोक आख्यान’ च्या टीमकडे चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शक यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या सिनेमा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला ‘द फोक आख्यान’ची टिम संगीत देणार आहे. या चित्रपटासाठी त्यांनी पाच दमदार गाणी तयार […]Read More
पुणे, दि. १ : महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. पुण्यात आज पार पडलेल्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने निर्णय घेतला आहे. हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती, संच मान्यता (staffing approval) संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आहे. या आंदोलनामुळे राज्यातील […]Read More
मुंबई, दि १लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण पोक्सो (Protection of Children from Sexual Offences Act) कायद्याविषयी जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या उपक्रम अंतर्गत मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील महानगरपालिका शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुला-मुलींना पोक्सोकायद्याविषयी (POCSO) मार्गदर्शन करण्यात आले. या जनजागृती उपक्रमासाठी ‘अभया’ या विशेष नाटिकेचा आधार […]Read More
मुंबई, दि. १ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमाने झेपावण्याची तयारी आता अंतीम टप्प्यात आली आहे. विमानतळ प्रशासनाने २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी झालेली पहिली प्रवासी चाचणी यशस्वी पूर्ण झाल्याची माहिती जाहीर केली. २५ डिसेंबरपासून विमानतळावर नियमित उड्डाणांना सुरुवात होणार असल्याने ही चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शेकडो स्वयंसेवकांना प्रवासी बनवून पूर्ण प्रक्रिया पार […]Read More
मुंबई, दि १ढाका, बांगलादेश येथे आयोजित दुसऱ्या महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम विजेतेपदाचे सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान देणारी भारतीय संघाची अष्टपैलू खेळाडू कु. सोनाली शिंगटे हिच्या सन्मानार्थ डिलाईल रोड येथे भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या विजयी मिरवणुकीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या मिरवणुकीत कु. सोनाली शिंगटे हिचे तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आमदार […]Read More
मुंबई, दि १आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा आनंदमय सोहळा माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत आयोजित ह्या सोहळ्यामध्ये ७०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) संस्थेचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब टेकाळे, ‘फेसकॉम’ अध्यक्ष […]Read More
मुंबई, दि १परळ येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ – कामगार मैदान (परळची देवी) यांच्या मार्फत नुकतेच आर एम भट हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. 500 पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतो. राज्यात चक्रधर निर्माण होऊ नये […]Read More
मुंबई, दि. १ – ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून गोवंडी येथील सीबीएसई शाळा आजपासून सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी मुलांचे वर्ग सुरु झाल्याने शिक्षक तसेच स्थानिकांनी खा. संजय दिना पाटील यांचे आभार मानले. गोवंडी येथील नटवर पारेख कंपाऊंड मधील पालिकेची सीबीएसई शाळा सुरु व्हावी म्हणुन खासदार संजय […]Read More
पुणे, दि १: टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व शाळा येत्या ५ डिसेंबर रोजी बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक व […]Read More