mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

बावधन बुद्रुकमध्ये ‘आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न

पुणे, दि ३– संविधान दिनाचे औचित्य साधत रविवारी सिद्धार्थ नगर, बावधन बुद्रुक येथे ‘आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. विकास प्रतिष्ठान, सुजता महिला मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने आणि भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सामूहिकरीत्या संविधानाची प्रास्ताविका […]Read More

राजकीय

नवरगावच्या मथुरा ताई प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार

मुंबई, दि ३: नवरगाव (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) येथील ७२ वर्षीय मथुरा ताई यांच्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीबाबत टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश दिले. उपसभापतींच्या सूचना मिळताच जिल्हा प्रशासनाने त्वरेने प्रत्यक्ष भेट देऊन विविध शासकीय योजनांतून आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले […]Read More

महानगर

निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापसांत संवाद ठेवून समन्वयाने कार्यवाही

मुंबई, दि ३बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसांत सातत्यपूर्ण संवाद ठेवून समन्वयाने कार्यवाही करावी. तसेच, प्रभाग प्रारुप मतदार यादीबाबत येणाऱ्या हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन यथोचित निर्णय घ्यावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त […]Read More

महानगर

भाजपच्या कार्यकर्ता संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि ३भाजपा कुलाबा विधानसभेच्या वतीने कफ परेड येथून वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ केंद्रप्रमुख संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनास भाजप पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळीभाजपच्या कार्यकर्त्यांना पद वाटप करण्यात आली. तसेच सर्वांना आगामी संघटनात्मक उपक्रमांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. आम्ही नेहमीच कार्यकर्ता प्रति जागरूक असतो. कार्यकर्त्याचा सन्मान म्हणजे […]Read More

राजकीय

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये

मुंबई, दि. ३ :-   महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. ८ ते  रविवार १४  डिसेंबर २०२५  या कालावधीत नागपूरमध्ये पार पडणार आहे, आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद […]Read More

राजकीय

साखर उद्योगाचा कडवट ‘गोडवा’: प्रलंबित MSP आणि आव्हानांच्या चक्रव्यूहात महाराष्ट्राची

विक्रांत पाटील महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हा उद्योग सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावतो, तसेच साखर कारखान्यांमध्ये आणि संबंधित उद्योगांमध्ये लाखो कामगारांना थेट रोजगार पुरवतो. या उद्योगामुळेच ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी टिकून आहे. मात्र, एक कटू विरोधाभास असा आहे की, […]Read More

महानगर

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर ‘ सारख्या ॲप

मुंबई दि ३: शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर यासारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या विरोधात गुन्हे दाखल करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. शासनाने ई-बाईक धोरण नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार अनेक ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांनी व्यवसाय […]Read More

राजकीय

मीरा-भाईंदरच्या विकास प्रवासाला नवी गती !

मीरा-भाईंदर दि ३ :मीरा-भाईंदरकरांच्या अनेक दशकांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम देत आधुनिक एसटी डेपो, पार्किंग प्लाझा आणि मार्केट यार्ड प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाईंदर रेल्वे स्टेशन पश्चिम येथे संपन्न झाला. हा ऐतिहासिक क्षण शहराच्या नावावर कोरला गेला. भाईंदर पश्चिम येथील बस आगाराची दयनीय अवस्था तसेच […]Read More

महानगर

पत्रलेखक चंद्रकांत पाटणकर यांच्या पत्रपंढरी पुस्तकाचे झाले प्रकाशन

मुंबई, दि ३: गेल्या अर्धशतकापासूनसमाजातील विविध समस्यांवर आवाज उठवून न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रलेखक आणि शिवसैनिक चंद्रकांत पाटणकर यांच्या पत्रपंढरी ३ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते दादर येथे करण्यात आले. पाटणकरांचे हे पुस्तक म्हणजे समाज भान जपणाऱ्या ‘जागल्या’चे आत्मकथन असून हे पुस्तक नव्या पिढीच्या पत्रलेखकांना सतत प्रेरणा देत राहील, अशी […]Read More

मनोरंजन

मराठमोळा दिग्दर्शक सचिन आंबातचा “असुरवन” चित्रपट ५ डिसेंबरला महाराष्ट्रात होणार

मुंबई, दि ३महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा येथील हमरापूर (आंबातपाडा) या गावातून आलेला सचिन रामचंद्र आंबात हा तरुण दिग्दर्शक आपली आदिवासी प्राचीन वारली परंपरा त्याच्या आगामी “असुरवन” चित्रपटातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. महाराष्ट्राच्या मातीत चित्रित झालेला “असुरवन” हा मराठी चित्रपट येत्या ५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन […]Read More