मद्रीद,4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपातील काही देशांमध्ये नामधारी स्वरूपात राजेशाही शिल्लक आहे. येथील जागरुक नागरिक राजघराण्यातील व्यक्तींना योग्य तो मान देतात मात्र वेळप्रसंगी त्यांना जाबही विचारतात. देशाप्रती त्यांच्या असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीवही करून देतात. स्पेनमधील पूरग्रस्त व्हॅलन्सिया भागाला भेट देण्यासाठी आलेले राजा फिलिप आणि त्यांची पत्नी राणी लेटिजिया यांच्यावर संतप्त नागरिकांनी चिखल फेकला आहे. पूर […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती आणि महा विकास आघाडीने उमेदवारी दिलेल्या अधिकृत उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून संबंधित पक्षाला न सांगताच आपापली उमेदवारी आज परस्पर मागे घेतल्याने दोन्ही बाजूंची राजकीय अडचण झाली आहे. अहील्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या जागी त्यांची पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपाने उमेदवारी दिली होती मात्र आपल्या […]Read More
उत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण अपघात झाला आहे. सुमारे 40 प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. गढवाल-रामनगर मार्गावरील सल्टजवळ हा अपघात झाला. बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. बस कोसळताच या ठिकाणी मदत आणि बचावकार्य करण्यासाठी तीन पथकं दाखल झाली. एसडीआरएफतर्फे हे बचावकार्य राबवण्यात येतं आहे. अपघातात जे लोक जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात […]Read More
खलिस्तानींच्या मंदिरावरील हल्ल्यानंतर कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा हिंदूंचा
कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात एका हिंदू मंदिरावर नुकताच झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आता या हल्ल्याप्रकरणी कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने (CNCH) कडक पाऊल उचलले आहे. आता यापुढे कॅनडात उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना हिंदू मंदिरांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत खलिस्तानींवर कारवाई होत नाही आणि मंदिरांची सुरक्षा बळकट केली जात नाही, तोपर्यंत मंदिरांचा राजकीय […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात २० नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. निवडणूक आयोगाकडूनही निवडणूक प्रक्रीया पारदर्शक होण्यासाठी सतर्कपणे कारवाई करत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्या ५ नोव्हेंबर दुपारी १ वाजेपर्यंत तीन वरिष्ठ […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टेट हेल्थ सोसायटी, बिहार ने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट shs.bihar.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा स्टेट नर्सिंग कौन्सिलद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून B.Sc (नर्सिंग) पदवी असणे आवश्यक आहे आणि […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :टोरोंटो येथील यॉर्क विद्यापीठातील डरमालोक केसबी यांनी हा अभ्यास केला आहे. या टीमने गेल्या वर्षी लवकर रजोनिवृत्तीचे महत्त्वपूर्ण परिणाम ओळखले. त्यांच्या ताज्या संशोधनात, त्यांनी उशीरा रजोनिवृत्तीशी संबंधित महिलांमध्ये दम्याचा संभाव्य धोका दर्शविला आहे. 44 वयोगटातील महिलांच्या तुलनेत 55 वयोगटातील महिलांना अस्थमा होण्याची शक्यता 66% अधिक असते. या तपासणीसाठी, अंदाजे […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) तामिळनाडूच्या जवळच्या पाण्यात तेल गळतीच्या घटनेबाबत केंद्र आणि राज्य सरकारे तसेच इतर संबंधित विभागांकडून प्रतिसाद मागितला आहे. तेलगळतीमुळे बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई आणि जबाबदार जहाज जप्त करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायाधिकरण विचार करत असताना हा आदेश देण्यात आला. त्यांच्याकडे मंगळवारपर्यंत उत्तर द्यायचे आहे. एनजीटीचे […]Read More
जालना, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एका जातीवर निवडणूक लढवणं अशक्य आहे आणि सहयोगी लोकांकडून त्यांच्या याद्या आल्या नाहीत अशी कारणे देत मराठा आरक्षणावर आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली असून सर्व मराठा आंदोलक उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्याची सूचना केली आहे. आपल्याला निवडणूक लढवायची नाही तो आपला खानदानी धंदा नाही […]Read More
मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) :दिवाळीचा सहावा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. पाडव्यापासून सुरू झालेल्या कार्तिक महिन्याचा दुसरा दिवस म्हणजे, कार्तिक शुद्ध द्वितीया, म्हणजेच यमद्वितीयेला भाऊबीज साजरी करतात. आधी म्हटल्याप्रमाणे, दिवाळी हा नातेसंबंध अधिक दृढ करणारा, सर्व कुटुंबियांमधला स्नेह वृद्धिंगत करणारा उत्सव आहे. पाडव्याच्या दिवशी, स्त्रिया आपल्या पतीला आणि पित्याला ओवाळतात आणि त्यांना ओवाळणी मिळते. […]Read More