कर्जत,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हिल स्टेशन असणाऱ्या माथेरानचे आकर्षण आणि माथेरानचा आर्थिक कणा असलेली नेरळ – माथेरान मिनी ट्रेन आजपासून पुन्हा रुळावर आली आहे. तब्बल पाच महिन्यांनी माथेरानची राणी पुन्हा माथेरानकरांच्या भेटीला आली असल्याने राणीच्या स्वागताला नेरळ आणि माथेरानकर सज्ज झाले होते. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हिल स्टेशन असणाऱ्या […]Read More
कोल्हापूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! असे सांगत काल आपल्या पहिल्या संयुक्त जाहीर सभेत महायुतीच्या नेत्यांनी दहा नवीन आश्वासने देत आपला वचननामा जाहीर केला त्यात मतदारांना खूष करण्यासाठी योजनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. यासाठी पैसे कुठून येतील याबाबत मात्र अस्पष्टतता आहे. काल कोल्हापुरात महायुतीची पहिली संयुक्त […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला असून, ते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना हरवून विजय मिळवला आहे. ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेकांनी रस्त्यावर उत्साहात जल्लोष केला. त्यांच्या पराभवाने जो बायडेन समर्थकांमध्ये नाराजीचे […]Read More
मुंबई दि. ६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रातील लढवत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा (महाराष्ट्र घोषणापत्र) आज प्रसिद्ध केला असून या जाहीरनाम्यामध्ये अकरा नवीन आश्वासने समाविष्ट करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या सर्व मतदारसंघात एकाचवेळी हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात […]Read More
नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर […]Read More
सातारा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दि ५– शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून देऊन धनुष्यबाण गहाण टाकणाऱ्याना आम्ही बाजूला केले आणि लोकसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कोणाची ते दाखवून दिले आहे असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी होती अशी टीका काल […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ८५ वर्षांहून अधिक वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार असून यामध्ये ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १२ लाखांहून […]Read More
पुणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दीड वर्षानंतर येणारी राज्यसभा निवडणूक आपला लढविण्याचा विचार नाही , लोकसभा निवडणूक मी लढविणार नाही त्यामुळेच राज्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, तरुण पिढीकडे नेतृत्व देण्याची गरज आहे, असे जेष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले असून ही त्यांनी टाकलेली नवीन गुगली आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आहे. बारामती […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस आणि महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – […]Read More