पुणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील गरीब मराठयांकरिता आरक्षणाचा लढा सुरू केला होता पण हा लढा त्यांनी याच समाजातील गब्बर असलेल्या मराठ्यांच्या दारात लढा नेऊन ठेवला अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे , पुण्यात बहुजन वंचित आघाडी यांच्या वतीने ‘ जोषाबा ‘ या जाहीरनाम्याचे अनावरण आंबेडकर यांच्या […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : DU मेघदूत वसतिगृहात कुक आणि हाऊस कीपर या पदांसाठी भरती आहे. वसतिगृहाच्या अधिकृत वेबसाइट meghdoohostel.du.ac.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: कूक: 2 पोस्ट हाऊस किपर (महिला): 1 पद शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष असतात. परंतु, या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात महिलावर्गही आहे. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत काही महिला बॉडी बिल्डर्स या क्षेत्रात नाव कमावत आहेत. हे महिला बॉडीबिल्डर्स महिलांच्या शारीरिक आणि मानसिक सशक्ततेचा प्रतीक ठरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, या महिला बॉडी बिल्डर्स […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नदीपात्रातील सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाबाबत मंत्री रामदास कदम यांनी अजिंठा विश्रामगृहावर जिल्हाधिकारी, प्रभारी महापालिका आयुक्त किशोर राजेनिंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा यांच्याशी चर्चा केली. नदीत जाणारे सांडपाणी थांबविण्याचे आवाहन महापालिकेला करण्यात आले. यापूर्वी नांदेडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, जळगावातही आयुक्त महापौरांवर अशीच कारवाई करण्यात येईल, असा इशारा कदम यांनी […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार न देता पाडापाडी करणार असल्याची घोषणा केली आहे. आमचा त्यांना सवाल आहे की ते दाऊदशी संबंधित असलेल्या पक्षाचे उमेदवार पाडणार आहेत की त्यांना जिंकवणार आहेत? असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी मनोज जरांगे यांना केला आहे. मनोज जरांगे यांनी […]Read More
कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राखण्यास पाच वचने देत , राज्य विधानसभेची निवडणूक, ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्यामधली निवडणूक आहे त्यामुळे महाराष्ट्र द्रोह्याना सत्तेवरून खाली खेचा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष, उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कोल्हापूरात राधानगरी मतदार संघात आयोजित, प्रचारसभेत ते […]Read More
मुंबई, , दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 288 मतदारसंघात 7 हजार 78 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील काल दि. 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 2 हजार 938 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता राज्यात 4 हजार 140 उमेदवार अंतिमत: निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती […]Read More
पुणे , दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व असून अंतःकरणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच् प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रीं ना ११०० नारळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या विद्यार्थ्यांचा “SUNFLOWERS WERE FIRST ONES TO KNOW” हा चित्रपट 2025 च्या ऑस्करसाठी लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत पात्र ठरला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन FTII चे विद्यार्थी चिदानंद एस नाईक यांनी केले आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या […]Read More
कोलकाता, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्या वयात मुलं नुकतच बोलू-चालू लागतात, अशा अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी कोलकाता येथील एका चिमुरड्याने बुद्धीळात चक्क विश्वविक्रम केला आहे. तीन वर्षांच्या अनिश सरकारने फिडे (FIDE)-रेटेड बुद्धिबळपटू बनून जागतिक विक्रम केला आहे. त्याने तीन 3 वर्षे, 8 महिने आणि 19 दिवसांच्या वयात फिडे रेटिंग मिळवलं आहे. जगातील सर्वात […]Read More