मुंबई, दि. ११ :– नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवारी 18 ऑगस्ट 2025 रोजी ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही तलवार […]Read More
मुंबई, दि. ११ :– भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नाशिक आणि रायगड मध्ये पालकमंत्रिपदावरून अद्याप तिढा सुटलेला नाही त्यामुळे तिथे ध्वजारोहण कोणी करायचे या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले. रायगडात आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार असून शिवसेना शिंदे गटाच्या हट्टाला पुन्हा […]Read More
सांगली, दि ११- शेतकरी उन्नती, दुग्ध व्यवसायाला चालना आणि सहकार चळवळीचे बळकटीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज इंदिरा पॅलेस सभागृहात पार पडलेल्या वाळवा शिराळा को. ऑप. डेअरी लि. रेठेधरण ता. वाळवा नूतन संचालक निवड व दूध उत्पादक शेतकरी मेळाव्यात दिली. तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी कोकणच्या […]Read More
मुंबई, दि ११माझगाव आणि मुंबई हे एक समीकरण आहे. मराठी संस्कृती ही टिकली पाहिजे आणि ती जोपासली पाहिजे, मराठी संस्कृती टिकली तरच मराठी संस्कृती देखील टिकेल असे जाहीर प्रतिपादन समाजसेवक सुनील वाघे यांनी माजगाव येथील साईनाथ गोविंदा पथकाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यामध्ये केले. ते पुढे म्हणाले आम्ही चांगले कार्य करण्याचे नेहमीच प्रयत्न करत असतो. समाजात एकोपा […]Read More
मुंबई, दि ११: महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट-मुंबई ही संस्था धारावी झोपडपट्टीत मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांची पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग याचबरोबर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय चालविते. महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था धारावी झोपडपट्टीतील गोरगरिब मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. या संस्थेस दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व कंपन्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी […]Read More
मुंबई, दि ११आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक उद्या मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सांताक्रुझ पूर्व कालिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आली असून या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीस रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील […]Read More
पुणे, दि ११: पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंदिरात एक ऐतिहासिक आणि भक्तिभावाने ओथंबलेला सोहळा संपन्न झाला. वीरासनातील नवीन चांदीच्या श्रीमूर्तीचे शुद्धीकरण, अभिषेक आणि सहस्त्र आवर्तन या पावन धार्मिक विधींचे आयोजन ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी करण्यात आले.ही नवी चांदीची श्रीमूर्ती हे केवळ एक धातूचे प्रतिक नाही, तर पुणेकरांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि […]Read More
पुणे, दि ११ स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येणारा पाठपुरावा, त्याला मिळणारी लोकप्रतिनिधींची साथ, मंत्री व खुद्द मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आबेडकर हॉकी स्टेडीयम चिखलवाडी, बोपोडी येथे समान पाणी पुरवठा प्रकल्पा अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या ३० […]Read More
पुणे, दि ११: पौलस वाघमारे फ्रेंड सर्कलतर्फे मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अध्यक्ष पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा, पुस्तक प्रकाशन आणि निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. […]Read More
मुंबई, दि ११105 वर्षाचे स्वातंत्र सैनिक उत्तम निवृत्ती कुडके हे रा. पीठी, ता, पाटोदा, जि. बीड, येथील असून त्यांनी विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलनात बसले आहेत. सन 1952 साली महाराष्ट्र सरकार ने जवळपास 17 हजार एकर जमीन बेकार्यदेशिर रीत्त्या विना मोबदला ताब्यात घेतली असल्याने त्याचा रीतसर मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. तसच विधानसभा निवडणुक 2024 मध्ये […]Read More