mmcnews mmcnews

महानगर

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात

मुंबई प्रतिनिधी – महिला विकास ट्रस्ट, भारत विकास परिषद शिवकल्याण केंद्र (मालाड शाखा) व गोरगाव सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला मेहंदी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ व नव नियुक्त महिला नगरसेविकांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम कमला विहार स्पोर्ट्स क्लब, महावीर नगर, कांदिवली […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

  ‘द ज्वेल वन पेजेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र

पुणे प्रतिनिधी : स्मृती एंटरप्राईझेसच्या वतीने आयोजित ‘द ज्वेल वन पेजेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026’ या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्स आज  सॅफ्रॉन बॅन्क्वेट्स येथे उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी सहभागी महिलांशी संवाद साधत त्यांना आत्मविश्वासाने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाच्या […]Read More

महानगर

अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण

भायखळा पश्चिम येथील रेल्वे स्थानकासमोर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची बेकायदा पार्किंग केल्यामुळे नागरिकांना आणि पादचार्यांना रस्त्यावरून चालताना फार त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना रोडवरून चालावे लागत असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. ना म जोशी येथील मागील रोड हा अतिशय अरुंद असून या रोडवरून चालणे आधीच खडतर आहे. येथे अनेक […]Read More

विदर्भ

देशातील पहिला ग्रीनफिल्ड कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प चंद्रपुरात

चंद्रपूर दि १४ :- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती एमआयडीसी परिसरात देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड कोळसा गॅसिफिकेशन ‘कोळसा ते रसायने’ प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. न्यू एरा क्लीनटेक आणि ग्रेटा कंपनीकडून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कोळसा व खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत झाले. सुमारे 3300 हेक्टर जागेवर हजारो कोटींची गुंतवणूक करून हा […]Read More

सांस्कृतिक

नटश्रेष्ठ अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीत रंगणार ‘सुभेदार

मुंबई दि १४ : मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जपणारी नामवंत संस्था ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ गेल्या अनेक दशकांपासून दर्जेदार नाटकांची निर्मिती करत आहे. हीच परंपरा जपत संस्थेने रंगभूमीवर सादर केलेले “सुभेदार गेस्ट हाऊस” हे नाटक सध्या रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात यशस्वी वाटचाल करत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या नाटकाचा २५ वा (रौप्यमहोत्सवी) प्रयोग अत्यंत दिमाखात […]Read More

पर्यावरण

ठाणे – बोरिवली बोगद्याचा वाद न्यायालयात

मुंबई : ठाणे- बोरिवली या शहरांमधील अंतर कमी करणारा बोगदा आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या ठाणे ते बोरिवलीदरम्यानच्या दुहेरी भुयारी बोगद्यांच्या कामासाठी स्थापन केलेल्या रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पामुळे ठाणेस्थित हावरे सिटी टाऊनशिप परिसरात वायू प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या दाव्याची उच्च न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली. […]Read More

देश विदेश

LPG च्या अखंडीत पुरवठ्याची केंद्र सरकारकडून हमी

नवी दिल्ली, १३ मार्च : घरगुती LPG (स्वयंपाकाचा गॅस) चा अखंडित पुरवठा करण्यात येईल अशी हमी देत नागरिकांनी सिलिंडर्ससाठी घाबरून जाऊन बुकिंग करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. असे आज केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. माध्यमांना माहिती देताना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, ५ मार्चपासूनच LPG चे देशांतर्गत उत्पादन ३० टक्क्यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे

मुंबई, दि. 13 : WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta कडून नवीन अॅण्‍टी-स्कॅम फिचर्सच्या लॉन्चिंगची घोषणा करण्यात आली आहे या नवीन अॅण्‍टी-स्कॅम टूल्समध्ये व्हॉट्सअॅपवर डिवाइस लिंकिंग वॉर्निंग, फेसबुकवर संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्टबद्दलचे अलर्ट आणि मेसेंजरवर प्रगत स्कॅम डिटेक्शन यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. संशयास्पद वाटणाऱ्या अकाऊंटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता किंवा अशा अकाऊंटकडून रिक्वेस्ट येते तेव्‍हा […]Read More

महानगर

सावधान, गॅस नोंदणीच्या नावाखाली ४ लाख रुपयांची फसवणूक

मुंबई, दि. १३ : घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे चिंताग्रस्त असलेल्या नागरिकांना आता सायबर गुन्हेगारांच्या फसवणूकीलाही सामोरे जावे लागत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून महानगर गॅस लिमिटेड (MGL) चे कर्मचारी असल्याचे भासवून दोन महिलांची सुमारे ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला […]Read More

महानगर

मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप

मुंबई, दि. १३ : गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पोषण आहार देणे शक्य झाले नसल्याने केळी, सफरचंद अशी फळं देण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी दिली. मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या १४७ महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळांतील ५.४० लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाला मुकावे […]Read More