Month: March 2026

देश विदेश

पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल

मुंबई, दि. १७ : भारतीय पोस्ट खाते अत्याधुनिक आणि वेगवान सेवा देऊन ग्राहकांना कुरिअर सेवा सोडून पुन्हा पोस्टाकडे वळायला भाग पाडत आहे. टपाल विभाग आजपासून (१७ मार्च) एक नवीन जलद वितरण सेवा सुरू करत आहे. या नवीन सुविधेअंतर्गत निवडक शहरांमध्ये २४ तासांच्या आत पार्सल पोहोचवले जातील. ज्यांना महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू किंवा पार्सल तातडीने पाठवायचे आहेत […]Read More

देश विदेश

भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख

उज्जैन, दि. १७ : कॅनडामध्ये कारच्या धडकेमुळे मृत्यू झालेला उज्जैनचा विद्यार्थी गुरकीरत सिंग मनोचाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी त्याच्या कुटुंबासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. , कॅनडा सरकार मृतदेह देण्यासाठी सुमारे 40 हजार डॉलर (सुमारे 35 लाख रुपये) जमा करण्यास सांगत आहेत असे गुरकीरतच्या कुटुंबाचे म्हणणे आहे, इतकंच नाही, तर तपास प्रक्रियेमुळे रुग्णालयातून मृतदेह 15 दिवसांनीच […]Read More

राजकीय

जलप्रवासी वाहतुकीसाठी मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात

मुंबई, दि.१७ : “मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून यादृष्टीने शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चिती केली जावी. जलप्रवासी वाहतूकीसाठी आवश्यक बोटींची बांधणी यातून होऊ शकेल”, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस मत्स्यव्यवसाय […]Read More

राजकीय

पोषण आहाराला वाटण्याच्या अक्षता , चौकशी जाहीर

मुंबई दि १७ : राज्यातील अनुदानित शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हिरवा वाटाणा देण्याऐवजी स्वस्तातील साधा वाटाणा घालून पोषण आहार पुरवठा करण्यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी एका महिन्यात सचिव स्तरावरून केली जाईल आणि त्यातील अहवालानुसार कारवाई करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. या संदर्भातील लक्षवेधी सूचना कैलास पाटील यांनी मांडली […]Read More

महानगर

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू

मुंबई, दि १७धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून हजारो समाजबांधव आंदोलनात सामील झाले असून, सरकारने दिलेली वेळ संपल्याने आता आरक्षणाचा थेट निर्णय झाल्याशिवाय मागे न हटण्याचा आक्रमक पवित्रा येथील आंदोलकांनी घेतला आहे.धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून […]Read More

महानगर

मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे

मुंबई, दि १७मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख रस्ते आणि रहदारीचे मार्ग समतल करावेत. विशेषतः पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करून ते अधिक सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी सक्षम करावेत, अशी मागणी उप महापौर श्री. संजय घाडी यांनी केली आहे. मुंबई महानगरातील रस्ते अधिक सुरक्षित, समतल व वाहतुकीसाठी सुकर व्हावेत या […]Read More

महानगर

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी एसी लोकल, मेट्रो आणि मोनोमध्ये स्वतंत्र मालवाहतूक डब्याची

मुंबई, दि १७मुंबईचे डबेवाल्यांसाठी एसी लोकल, मेट्रो आणि मोनोमध्ये स्वतंत्र मालवाहतूक डब्याची व्यवस्था करा अशी मागणी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली. मुंबईतील विविध कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी यांना अचूक वेळेत आणि अचूक जागी जेवणाचे डबे पोहचविण्याचे त्यांचे तंत्र जगात प्रसिद्ध आहे. ब्रिटनच्या राज्यपासून अनेकांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविले आहे. देशाची आर्थिक राजधानी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा

पुणे, दि १७: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत पूर्वतयारीसाठी विशेष बैठक पुणे महापालिकेत आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे युवक राज्य संघटक उमेश कांबळे यांनी केली, तसेच जागा मिळाल्यास पुतळा देण्याची तयारी उमेश कांबळे […]Read More

महानगर

परळ येथील खाजगी ग्लोबल हॉस्पिटल मध्ये 150 कोटींचा घोटाळा, रुग्णालयावर

मुंबई, दि १७परळ येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये होत असलेल्या दीडशे कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि शासन काहीच कारवाई करत नाही याबाबत स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये त्यांनी मागील तीन ते चार वर्षापासून या रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराबाबत शासन कोणतेही उपायोजना आणि कारवाई करत नसल्याच्या भूमिकेबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करून आज […]Read More

राजकीय

औद्योगीक विजेची मागणी वाढली, डेटा सेंटरसाठीची वीजही तयार…

मुंबई दि १७ : राज्यात औद्योगिक विजेची मागणी २३ टक्क्यांनी वाढली आहे, आपल्या स्पर्धेत यासाठी असणाऱ्या राज्यांच्या तुलनेत आपली वीज स्वस्त आहे. पुढील पाच वर्षांत डेटा सेंटर उभारण्यासाठी लागणारी साडेचार हजार मेगावॉट वीज आपल्याकडे तयार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली. पुढील पाच वर्षांत राज्यातील विजेचे दरही वाढणार नाहीत […]Read More