पुणे, दि १९: भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अजरामर नाव असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ येत्या २०, २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे संपन्न होणार आहे. तारंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील नामवंत तसेच युवा कलाकार आपली कला सादर करणार […]Read More
पुणे दि १९ :आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा पंढरीत अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे दिवसभरात फड मालकांनी गावच्या जत्रेचे 150 पेक्षा जास्त करार केले. तर या माध्यमातून दिवसभरात सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल झाली. दरवर्षी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर राज्यातील तमाशा फडमालक आपल्या राहुटया म्हणजेच तात्पुरती बुकिंग कार्यालये नारायणगाव या […]Read More
मुंबई, दि. १८ : उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य सरकार आता ‘एक खिडकी योजना’ (Single Window System) सुरू करणार आहे. विधानसभा अधिवेशनात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली. या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या किंवा निष्क्रियता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे […]Read More
नवी दिल्ली,दि. 18 : अमेरिका आणि इस्राइलने इराण विरुद्ध पुकारलेल्या भीषण युद्धामध्ये अद्याप तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारत सरकारने आता इराणला वैद्यकीय मदत पाठवली आहे. भारताकडून वैद्यकीय मदतीचा पहिला टप्पा आज इराणला पोहोचला. यात औषधे व आवश्यक वैद्यकीय साहित्य पाठवण्यात आले. ही मदत इराणी रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली. इराणच्या दूतावासाने सोशल मीडियावर संदेश देत […]Read More
मुंबई, दि. 18 : वाहन खरेदी करताना आता अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयकात सुधारणा करण्यात आली असून पर्यावरण कर म्हणून आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. विधिमंडळामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यात आली असून एकमताने मंजुरी दिली आहे. राज्यात पर्यावरण संरक्षण, औद्योगिक विकास साधण्यासाठी हे विधेयक […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ : नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार, प्रवाशांना पसंतीची जागा मिळवण्यासाठी आता विमान कंपनीला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. सध्या कंपन्या अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी पसंती शुल्क आकारतात. त्यामुळे हवाई प्रवास अधिक महाग झाला होता. हे लक्षात घेऊन DGCA ने विमान कंपन्यांना किमान ६०% जागांवरील असे शुल्क माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. […]Read More
मुंबई, दि १८शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा संपल्या आणि लगेचंच गुढी पाडवा आल्याने बाजारात वेगळीच लगबग आहे. कुठले कपडे परिधान करायाचे . सदरा आणि कुरता कुठल्या रंगाचा घ्यायचा इथपासून ते नउवारी साडी नेसायची कि पंजाबी ड्रेस घालायचा यामध्ये तरुणाई अत्यंत बुडाली आहे. तर गृहिणीनि घरी कुठला गोड पदार्थ करायचा तर नवीन काही दागिने करायचे का? या गोष्टींची […]Read More
रुद्रप्रयाग, दि. 18 : उत्तराखंडातील बद्रीनाथ–केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार गैरहिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यासाठी ‘मी सनातनी आहे’ असे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. या निर्णयामुळे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चर्चेत आली आहे कारण ती बाबा केदारनाथाची भक्त असून अनेकदा दर्शनासाठी जात असते. आता तिला देखील केदारनाथाच्या दर्शनासाठी आता […]Read More
उमरखेड, दि. १८ : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात माकडाच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागाने झाडलेले इंजेक्शन माकडाला लागण्याऐवजी थेट तिथे उभ्या असलेल्या एका नागरिकाला लागले. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, तसेच माकडाच्या […]Read More
मुंबई, दि १८राज्यातील मैदानावर विशेषतः महिलां खेळाडूसह नोकरदार महिलांसाठी स्वच्छतागृह कधी निर्माण करणार. तसेच क्रीडांगणामध्ये चेंजिंग रूम नसल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या असून अनेक रोगांना सामोरे जावे लागत असून अनेक क्रीडा स्पर्धापासून या महिन्यांना वंचित राहावे लागत आहे असा प्रश्न विधान परिषदेला विचारला होता. त्यावर शासनाने लोकायुक्त यांच्या निर्देशानुसार विशेष चौकशी पथक […]Read More