मुंबई, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशांतर्गत पतमानांकन संस्था इक्रा रेटिंग्जने सोमवारी सांगितले की, त्यांना वित्तीय वर्ष 2022 मध्ये देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 10.1 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र त्यांनी असेही म्हटले आहे की पुढील आर्थिक वर्षात जीडीपीचे एकूण मूल्य आर्थिक वर्ष 2020 मध्ये प्राप्त केलेल्या पातळीपेक्षा किंचित जास्त असेल. संस्थेच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती […]Read More
मेरठ, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या वजनाबाबत लोक सतत चिंतामग्न असतात, कोरोना कालावधीत ही समस्या अधिक वाढली आहे. एकीकडे वजन वाढण्याची भीती, दुसरीकडे, कोरोना साथीचा आजार टाळण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती तर कमी होणार नाही ना या चिंतेत आहेत. लोकांची ही समस्या कमी करण्यासाठी मनीषकुमार शर्मा गेली दोन वर्षे सेंद्रीय पद्धतीने भाजीपाल्याच्या उत्पादना व्यतिरिक्त अशी काही […]Read More
नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना काळात मोठी आव्हाने असूनही केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशातील बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) प्रगती करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचा परिणाम दिसून आलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेप असूनही बँका या एनबीएफसीवर विश्वास ठेवू शकलेल्या नाहित. वास्तविक, 2018-2019 या आर्थिक वर्षात देशातील सर्वात मोठ्या एनबीएफसींपैकी […]Read More
नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांचे (एनबीएफसी) परवाने रद्द केले आहेत. त्याचबरोबर अन्य 6 एनबीएफसींनी त्यांचा परवाना आरबीआयच्या स्वाधीन केला आहे. यापूर्वीही आरबीआयने अनेक एनबीएफसींचा परवाना व्यवसाय न केल्यामुळे रद्द केला आहे. तसेच काही एनबीएफसींनी व्यवसाय होत नसल्यामुळे त्यांचा परवाना स्वाधीन केला होता. बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) देशातील […]Read More
नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशभर पसरलेल्या साथीच्या काळात अर्थव्यवस्थेत लक्षणीय घट झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा अंदाज आहे की 2020-21 या आर्थिक वर्षात देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) सुमारे 7.7 टक्क्यांची घट होऊ शकते. एनएसओने राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात जीडीपी 134.50 लाख कोटी रुपये असेल. […]Read More
नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पत्ता कोबीमध्ये किडा असल्याचे तुम्हीही ऐकले असेलच आणि तो मेंदूत प्रवेश करतो. या भीतीमुळे हजारो लोकांनी कोबी खाणे सोडले आहे. तो किडा काय आहे आणि सुरुवातीपासूनच तो मेंदूमध्ये कसा प्रवेश करतो ते जाणून घ्या. पत्ता कोबीला इंग्रजीमध्ये CABBAGE आणि फुलकोबीला CAULIFLOWER म्हणतात. पण कोबी आणि फुलकोबी एकाच […]Read More
नवी दिल्ली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांवरील अडथळा काही दूर होण्याचे नाव घेत नाही. कायदा रद्द नाही तर घरी परत न जाण्याच्या आग्रहावर शेतकऱ्यांनी या मुद्यावर आधीच सरकारशी लढा जाहीर केला आहे. यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन आज 41 व्या दिवशीही सुरू आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात […]Read More
नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आता तात्काळ कर्ज देणार्या अॅप्सना मिळणार्या निधी संदर्भात माहिती घेत आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीने याबाबत माहिती दिली आहे. चुटकी वाजवताच लोकांना कर्ज देणार्या या अॅप्सबद्दल अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत ज्यामध्ये त्यांना या अॅप्सच्या प्रतिनिधींकडून त्रास देण्यात आला आहे. अनेक प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये, ही ऍप्स […]Read More
नवी दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 40 दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि सरकार यांच्यात सात वेळा चर्चा झाल्या आहेत, पण अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शेतकर्यांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दाखल केलेली याचिका 11 जानेवारीपर्यंत तहकूब ठेवण्यात आली असून, कृषी कायदे रद्द करण्यास आणि शेतकऱ्यांच्या निदर्शनास […]Read More
नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्य़ूज नेटवर्क): नियामक निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बिगर-बँकिंग वित्तीय सेवा देणारी कंपनी बजाज फायनान्स (एनबीएफसी बजाज फायनान्स) वर 2.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, कंपनी विरोधात वसुलीसाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केल्याच्या ग्राहकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. इतकेच नाही तर कंपनीच्या विरोधात निष्पक्ष […]Read More